कधीकाळी भारतातल्या काही ठराविक शहरांमधे ट्राम हेच सर्वसामान्यांचं प्रवासाचं साधन होतं. पण कालौघात या ट्राम बंद पडल्या. १८७३ला पहिल्यांदा ज्या कोलकत्यामधे ट्राम सुरू झाली त्या शहरानं मात्र आपला हा वैभवशाली वारसा जपलाय. आजही कोलकत्यामधे ट्रामनं प्रवास केला जातो. एका ऐतिहासिक काळाचा साक्षीदार राहिलेल्या या ट्रामनं नुकताच दीडशे वर्षांचा आपला प्रवास पूर्ण केलाय.
कधीकाळी भारतातल्या काही ठराविक शहरांमधे ट्राम हेच सर्वसामान्यांचं प्रवासाचं साधन होतं. पण कालौघात या ट्राम बंद पडल्या. १८७३ला पहिल्यांदा ज्या कोलकत्यामधे ट्राम सुरू झाली त्या शहरानं मात्र आपला हा वैभवशाली वारसा जपलाय. आजही कोलकत्यामधे ट्रामनं प्रवास केला जातो. एका ऐतिहासिक काळाचा साक्षीदार राहिलेल्या या ट्रामनं नुकताच दीडशे वर्षांचा आपला प्रवास पूर्ण केलाय......
हावडा ब्रिजने पाहिलं नाही असं काही नाही. आणि हावडा ब्रिज पाहिला नाही तो कुणी नाही, असं बंगालमधे म्हणतात. आजच्याच दिवशी म्हणजे ३ फेब्रुवारीला १९४३ मधे हा पूल सामान्यांसाठी खुला झाला. त्याच्यासारखी बांधणी असलेला जगातला अधिक रहदारीचा आणि जास्त लांबीचा हा सहावा पूल आहे. त्याचबरोबर तो कोलकात्याच्या समाज आणि संस्कृतीचं एक विभिन्न अंग बनून डौलाने उभा आहे.
हावडा ब्रिजने पाहिलं नाही असं काही नाही. आणि हावडा ब्रिज पाहिला नाही तो कुणी नाही, असं बंगालमधे म्हणतात. आजच्याच दिवशी म्हणजे ३ फेब्रुवारीला १९४३ मधे हा पूल सामान्यांसाठी खुला झाला. त्याच्यासारखी बांधणी असलेला जगातला अधिक रहदारीचा आणि जास्त लांबीचा हा सहावा पूल आहे. त्याचबरोबर तो कोलकात्याच्या समाज आणि संस्कृतीचं एक विभिन्न अंग बनून डौलाने उभा आहे......