वर्षानुवर्षं सुका दुष्काळ सोसणाऱ्या मराठवाड्याला यंदा ओल्या दुष्काळानं झोडपलंय. शेतकरी हवालदिल झालाय. आंदोलनं, मोर्चे, उपोषणं सारं करून झालं, तरी सरकारचे डोळे उघडत नाहीत. त्यामुळे अखेर हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामधल्या गारखेडा गावातल्या गावकऱ्यांनी आता गुराढोरांसह त्यांचं अख्खं गाव विकायला काढलंय. यामागची हतबलता आंदोलनापलीकडं जाऊन पाहायला हवी.
वर्षानुवर्षं सुका दुष्काळ सोसणाऱ्या मराठवाड्याला यंदा ओल्या दुष्काळानं झोडपलंय. शेतकरी हवालदिल झालाय. आंदोलनं, मोर्चे, उपोषणं सारं करून झालं, तरी सरकारचे डोळे उघडत नाहीत. त्यामुळे अखेर हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामधल्या गारखेडा गावातल्या गावकऱ्यांनी आता गुराढोरांसह त्यांचं अख्खं गाव विकायला काढलंय. यामागची हतबलता आंदोलनापलीकडं जाऊन पाहायला हवी......
हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांचं १६ मेला निधन झालं. चकचकीत अवास्तवाला त्यांनी कधीही त्यांच्या जवळ येऊ दिलं नाही किंवा फिरकूही दिलं नाही. राजकारणात शब्दांची रांगोळी काढणारे आणि कशिदा विणणारे पदोपदी भेटतात. पण त्यांना शब्द स्वच्छ धुवून वापरायची सवय होती. त्यांचा मार्गच निराळा आणि मैदानही वेगळंच. गंभीर प्रश्नांना घेऊन त्यात उतरणंही वेगळंच होतं.
हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांचं १६ मेला निधन झालं. चकचकीत अवास्तवाला त्यांनी कधीही त्यांच्या जवळ येऊ दिलं नाही किंवा फिरकूही दिलं नाही. राजकारणात शब्दांची रांगोळी काढणारे आणि कशिदा विणणारे पदोपदी भेटतात. पण त्यांना शब्द स्वच्छ धुवून वापरायची सवय होती. त्यांचा मार्गच निराळा आणि मैदानही वेगळंच. गंभीर प्रश्नांना घेऊन त्यात उतरणंही वेगळंच होतं......
नरसी नामदेव हे एक छोटंसं गाव. हे संत नामदेवांचं जन्मगाव मानलं जातं. खरं खोटं नामदेवच जाणोत. पण तिथे त्यांचा जन्म झाला ते घरही आहे. पंजाब, राजस्थानातून भाविक येतात. सोयीसुविधांची बोंब आहे. पण इथल्या भेटीत पत्रकार, संपादक प्रशांत जाधव यांना नामदेवांचं ग्लोबल रूप दिसलं. रिंगण वार्षिकाच्या संत नामदेव विशेषांकातल्या त्यांच्या रिपोर्ताजचा हा संपादित अंश.
नरसी नामदेव हे एक छोटंसं गाव. हे संत नामदेवांचं जन्मगाव मानलं जातं. खरं खोटं नामदेवच जाणोत. पण तिथे त्यांचा जन्म झाला ते घरही आहे. पंजाब, राजस्थानातून भाविक येतात. सोयीसुविधांची बोंब आहे. पण इथल्या भेटीत पत्रकार, संपादक प्रशांत जाधव यांना नामदेवांचं ग्लोबल रूप दिसलं. रिंगण वार्षिकाच्या संत नामदेव विशेषांकातल्या त्यांच्या रिपोर्ताजचा हा संपादित अंश......
परभणी आणि हिंगोली हे शिवसेनेचे मराठवाड्यातले पक्के गड बनलेत. वारंवार प्रयत्न करूनही दोन्ही काँग्रेसला तिथे जिंकण्यासाठी तोडगा साडपलेला नाही. पण या दोन्ही मतदारसंघात यावेळेस टफ फाईट सुरू आहे. शिवसेनेच्या दोन्ही किल्लेदारांना आपापले बुरुज राखण्यासाठी सगळी ताकद लावावी लागतेय.
परभणी आणि हिंगोली हे शिवसेनेचे मराठवाड्यातले पक्के गड बनलेत. वारंवार प्रयत्न करूनही दोन्ही काँग्रेसला तिथे जिंकण्यासाठी तोडगा साडपलेला नाही. पण या दोन्ही मतदारसंघात यावेळेस टफ फाईट सुरू आहे. शिवसेनेच्या दोन्ही किल्लेदारांना आपापले बुरुज राखण्यासाठी सगळी ताकद लावावी लागतेय. .....
देशात शेतकरी आत्महत्यांचं सर्वाधिक प्रमाण असलेला जिल्हा म्हणजे यवतमाळ. तिथे सरकारी धोरणांना जबाबदार धरत शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण या जिल्ह्यात निवडणुकीच्या वातावरणात शेतीच्या भीषण समस्येची चर्चाच नाही. सगळेच पक्ष गुंतले आहेत ते जातीची गणितं जोडण्यात. ११ तारखेच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात मतदानासाठी सज्ज झालेल्या या जिल्ह्याचा ग्राऊंड झीरो रिपोर्ट.
देशात शेतकरी आत्महत्यांचं सर्वाधिक प्रमाण असलेला जिल्हा म्हणजे यवतमाळ. तिथे सरकारी धोरणांना जबाबदार धरत शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण या जिल्ह्यात निवडणुकीच्या वातावरणात शेतीच्या भीषण समस्येची चर्चाच नाही. सगळेच पक्ष गुंतले आहेत ते जातीची गणितं जोडण्यात. ११ तारखेच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात मतदानासाठी सज्ज झालेल्या या जिल्ह्याचा ग्राऊंड झीरो रिपोर्ट. .....