‘शाहरुख संपलाय, शाहरुख संपलाय’ अशा अफवांना लगाम लावत शाहरुखचा ‘जवान’ गेला आठवडाभर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. कमाईच्या अनेक विक्रमांची नोंद करत ‘जवान’ने शाहरुखच्या स्टारडमची जादू अजूनही ओसरलेली नाही, हेच दाखवून दिलंय. यानिमित्तानं, उत्तर आणि दक्षिण हे हटके कॉम्बिनेशन गाजू लागलंय. ‘जवान’च्या घवघवीत यशामागे असलेल्या कारणांपैकी हे एक खास कारण आहे.
‘शाहरुख संपलाय, शाहरुख संपलाय’ अशा अफवांना लगाम लावत शाहरुखचा ‘जवान’ गेला आठवडाभर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. कमाईच्या अनेक विक्रमांची नोंद करत ‘जवान’ने शाहरुखच्या स्टारडमची जादू अजूनही ओसरलेली नाही, हेच दाखवून दिलंय. यानिमित्तानं, उत्तर आणि दक्षिण हे हटके कॉम्बिनेशन गाजू लागलंय. ‘जवान’च्या घवघवीत यशामागे असलेल्या कारणांपैकी हे एक खास कारण आहे......
आज जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी. राज कपूरसाठी पंडित नेहरू हे महान नायक होते. त्यानं सलग सहा बिग बजेट सिनेमे काढून नेहरूंना मानवंदना दिलीय. त्यातले तीन सिनेमे तर अगदी मेनस्ट्रीमचे होते. ही मानवंदना नेहरुंच्या विचारांना, खास करून विषमता कमी करणाऱ्या समतावादी विचारांना होती. त्याला के. ए. अब्बासच्या कथा आणि शैलेंद्रच्या अर्थपूर्ण गीतांनी समर्थ साथ दिलीय.
आज जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी. राज कपूरसाठी पंडित नेहरू हे महान नायक होते. त्यानं सलग सहा बिग बजेट सिनेमे काढून नेहरूंना मानवंदना दिलीय. त्यातले तीन सिनेमे तर अगदी मेनस्ट्रीमचे होते. ही मानवंदना नेहरुंच्या विचारांना, खास करून विषमता कमी करणाऱ्या समतावादी विचारांना होती. त्याला के. ए. अब्बासच्या कथा आणि शैलेंद्रच्या अर्थपूर्ण गीतांनी समर्थ साथ दिलीय......
आज २७ मे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा स्मृतिदिन. नेहरू काळाचं प्रतिबिंब राज कपूरच्या सिनेमांमधे दिसतं. त्यातला पहिला सिनेमा म्हणजे १९५१ ला प्रदर्शित झालेला ‘आवारा’. त्यात सामाजिक आणि आर्थिक वर्गभेदाचं जसं तीव्र दर्शन होतं, तसंच ब्रिटिशांनी कंगाल आणि गरीब केलेल्या भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात गरिबांच्या पार्श्वभूमीवर फुलत जाणारी एक सुंदर रोमँटिक प्रेमकथाही होती.
आज २७ मे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा स्मृतिदिन. नेहरू काळाचं प्रतिबिंब राज कपूरच्या सिनेमांमधे दिसतं. त्यातला पहिला सिनेमा म्हणजे १९५१ ला प्रदर्शित झालेला ‘आवारा’. त्यात सामाजिक आणि आर्थिक वर्गभेदाचं जसं तीव्र दर्शन होतं, तसंच ब्रिटिशांनी कंगाल आणि गरीब केलेल्या भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात गरिबांच्या पार्श्वभूमीवर फुलत जाणारी एक सुंदर रोमँटिक प्रेमकथाही होती......
आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. आपल्या पांढरपेशी दुनियेचा हिस्सा नसणार्या वेश्या या बाईविषयी आस्था, आपुलकी असण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही खोकल्याची उबळ यावी तसं बॉलीवूडला अधूनमधून या विषयाचे उमाळे येत राहतात. वेश्यांचं चित्रण करणारे अनेक सिनेमे आपल्याकडे झालेत. त्यात वेश्या नेमक्या कशा होत्या याचं विश्लेषण ‘गुंगूबाई काठियावाडी’ या आगामी सिनेमाच्या निमित्ताने करायला हवं.
आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. आपल्या पांढरपेशी दुनियेचा हिस्सा नसणार्या वेश्या या बाईविषयी आस्था, आपुलकी असण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही खोकल्याची उबळ यावी तसं बॉलीवूडला अधूनमधून या विषयाचे उमाळे येत राहतात. वेश्यांचं चित्रण करणारे अनेक सिनेमे आपल्याकडे झालेत. त्यात वेश्या नेमक्या कशा होत्या याचं विश्लेषण ‘गुंगूबाई काठियावाडी’ या आगामी सिनेमाच्या निमित्ताने करायला हवं......
हिंदी सिनेमातल्या ज्येष्ठ कलाकार विद्या सिन्हा यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं. घरातूनच सिनेमाचा वारसा मिळालेल्या विद्या सिन्हांनी सिनेसृष्टी गाजवली. ७० वर्षांच्या सिन्हा यांनी २०११ मधे शेवटचा सिनेमा केला. त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा हा लेख.
हिंदी सिनेमातल्या ज्येष्ठ कलाकार विद्या सिन्हा यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं. घरातूनच सिनेमाचा वारसा मिळालेल्या विद्या सिन्हांनी सिनेसृष्टी गाजवली. ७० वर्षांच्या सिन्हा यांनी २०११ मधे शेवटचा सिनेमा केला. त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा हा लेख......