केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी हिंदी भाषिकसह सर्व राज्यांना 'ळ' या अक्षराचा वापर योग्य प्रकारे करण्याच्या सूचना दिल्यात. अक्षरांची भाषिक देव-घेव सुरू असताना मराठीवरचा 'हिंदी'चा प्रभाव टाळण्यासाठी 'ल'चा वापर करण्याचे आदेश महाराष्ट्राच्या राज्य भाषा विभागाने जारी केलेत. लिपी- वर्णमालेच्या सुधारणांनी भाषा प्रभावी होत नाही. त्यासाठी भाषेचा कालानुरूप वापर आवश्यक असतो.
केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी हिंदी भाषिकसह सर्व राज्यांना 'ळ' या अक्षराचा वापर योग्य प्रकारे करण्याच्या सूचना दिल्यात. अक्षरांची भाषिक देव-घेव सुरू असताना मराठीवरचा 'हिंदी'चा प्रभाव टाळण्यासाठी 'ल'चा वापर करण्याचे आदेश महाराष्ट्राच्या राज्य भाषा विभागाने जारी केलेत. लिपी- वर्णमालेच्या सुधारणांनी भाषा प्रभावी होत नाही. त्यासाठी भाषेचा कालानुरूप वापर आवश्यक असतो......