भारताचं स्वातंत्र्य, स्त्रियांच्या डोक्यावरचं कुंकू आणि आता महात्मा गांधी अशा विषयावर वादग्रस्त विधानं करणाऱ्या संभीजी भिडेंना आपण काय बोलतो, याचं भान नाही असं असूच शकत नाही. आपल्या विधानांमुळे उद्या काय होणार, याची त्यांना पूर्ण कल्पना असूनही ते असं बिनधास्तपणे का बोलताहेत? या अनुषंगाने आज विविध माध्यमात बरीच चर्चा झाली. या चर्चेतील काही कोन समजून घ्यायला हवेत.
भारताचं स्वातंत्र्य, स्त्रियांच्या डोक्यावरचं कुंकू आणि आता महात्मा गांधी अशा विषयावर वादग्रस्त विधानं करणाऱ्या संभीजी भिडेंना आपण काय बोलतो, याचं भान नाही असं असूच शकत नाही. आपल्या विधानांमुळे उद्या काय होणार, याची त्यांना पूर्ण कल्पना असूनही ते असं बिनधास्तपणे का बोलताहेत? या अनुषंगाने आज विविध माध्यमात बरीच चर्चा झाली. या चर्चेतील काही कोन समजून घ्यायला हवेत......
उद्या मोहर्रमचा दहावा दिवस. त्याआधीची रात्र ही कतल की रात म्हणून ओळखली जाते. भारतात अनेक ठिकाणी मोहर्रम होतो. ताजिये, पंजे बसतात, मिरवणुका निघतात. यात हिंदूंचाही मोठा सहभाग असतो. प्रत्येक शहराची मोहर्रमची स्वतःची वेगळी ओळख आहे. यातून भारतीय संस्कृती आणि मोहर्रम यांचं विशेष नातं तयार झालंय. इंदूरच्या होळकरांच्या राज्यातही हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवत शाही मोहर्रम व्हायचा. त्याची ही गोष्ट.
उद्या मोहर्रमचा दहावा दिवस. त्याआधीची रात्र ही कतल की रात म्हणून ओळखली जाते. भारतात अनेक ठिकाणी मोहर्रम होतो. ताजिये, पंजे बसतात, मिरवणुका निघतात. यात हिंदूंचाही मोठा सहभाग असतो. प्रत्येक शहराची मोहर्रमची स्वतःची वेगळी ओळख आहे. यातून भारतीय संस्कृती आणि मोहर्रम यांचं विशेष नातं तयार झालंय. इंदूरच्या होळकरांच्या राज्यातही हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवत शाही मोहर्रम व्हायचा. त्याची ही गोष्ट......
निवडणूका आल्या की दंगली घडवून आपली पोळी भाजायचे उद्योग देशभर अनेक ठिकाणी केले गेले आहेत, जात आहेत. एवढंच काय तर शाहू महाराजांच्या कोल्हापूरात दंगल घडविण्याचा हा प्रयत्न अनेकदा झालाय. पण शाहू महाराजांनी स्वतः विषमतेचे आणि विखाराचे चटके अनुभवले होते. त्यामुळे त्यांनी कोल्हापूरात अनेक सलोख्याचे पूल उभारून ठेवलेत, याचं भान प्रत्येकानं ठेवायला हवं.
निवडणूका आल्या की दंगली घडवून आपली पोळी भाजायचे उद्योग देशभर अनेक ठिकाणी केले गेले आहेत, जात आहेत. एवढंच काय तर शाहू महाराजांच्या कोल्हापूरात दंगल घडविण्याचा हा प्रयत्न अनेकदा झालाय. पण शाहू महाराजांनी स्वतः विषमतेचे आणि विखाराचे चटके अनुभवले होते. त्यामुळे त्यांनी कोल्हापूरात अनेक सलोख्याचे पूल उभारून ठेवलेत, याचं भान प्रत्येकानं ठेवायला हवं......
धर्म, लष्कर यांच्याबद्दल काहीही बोललं की अंगावर येण्याचं लोण आपल्याही देशात वाढतंय. पण धर्माचा अतिरेक आणि लष्कराचा अहंकार वाढला की काय होतं, हे पाहायचं असेल तर पाकिस्तानची आजची अवस्था पाहायला हवी. आज पाकिस्तान भयंकर आर्थिक संकटात असून, महागाईनं जनता हवालदिल झालीय. पाकिस्तानच्या या अवस्थेला हसण्यापेक्षा, त्यातून शहाणपण शिकायला हवं.
धर्म, लष्कर यांच्याबद्दल काहीही बोललं की अंगावर येण्याचं लोण आपल्याही देशात वाढतंय. पण धर्माचा अतिरेक आणि लष्कराचा अहंकार वाढला की काय होतं, हे पाहायचं असेल तर पाकिस्तानची आजची अवस्था पाहायला हवी. आज पाकिस्तान भयंकर आर्थिक संकटात असून, महागाईनं जनता हवालदिल झालीय. पाकिस्तानच्या या अवस्थेला हसण्यापेक्षा, त्यातून शहाणपण शिकायला हवं......
भाजपच्या हिंदुत्वाची प्रयोगशाळा असलेल्या गुजरातमधे निवडणूक ऐन तोंडावर आलीय. २०१७च्या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपला चांगलाच घाम फोडला होता. पण यावेळी आम आदमी पक्षाच्या एण्ट्रीनं काँग्रेसचं टेंशन वाढवलंय. त्यामुळे मोदी-शहांच्या कर्मभूमी गुजरातमधे यंदा महागाई, बेकारी हे मुद्दे चालणार की, हिंदुत्वाचं मॉडेल भाजपला तारणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय.
भाजपच्या हिंदुत्वाची प्रयोगशाळा असलेल्या गुजरातमधे निवडणूक ऐन तोंडावर आलीय. २०१७च्या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपला चांगलाच घाम फोडला होता. पण यावेळी आम आदमी पक्षाच्या एण्ट्रीनं काँग्रेसचं टेंशन वाढवलंय. त्यामुळे मोदी-शहांच्या कर्मभूमी गुजरातमधे यंदा महागाई, बेकारी हे मुद्दे चालणार की, हिंदुत्वाचं मॉडेल भाजपला तारणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय......
धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकोप्याचे उपासक पद्मश्री इब्राहिम मुल्ला सुतार यांचं ५ फेब्रुवारीला निधन झालं. जनसामान्यांमधे ते ‘कन्नड कबीर’ या नावाने लोकप्रिय होते. कर्नाटकासोबतच भारतभर हिंदू-मुस्लिम वाद पुन्हा उफाळून येत असताना समन्वयवादाचा पुरस्कार करणाऱ्या इब्राहिम मुल्ला सुतार यांचं जाणं मनाला चटका लावणारं आहे.
धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकोप्याचे उपासक पद्मश्री इब्राहिम मुल्ला सुतार यांचं ५ फेब्रुवारीला निधन झालं. जनसामान्यांमधे ते ‘कन्नड कबीर’ या नावाने लोकप्रिय होते. कर्नाटकासोबतच भारतभर हिंदू-मुस्लिम वाद पुन्हा उफाळून येत असताना समन्वयवादाचा पुरस्कार करणाऱ्या इब्राहिम मुल्ला सुतार यांचं जाणं मनाला चटका लावणारं आहे......
लॉकडाऊन असताना आपल्या परिचिताच्या अंत्यसंस्कारासाठी आडवळणानं गुजरातकडे निघालेल्या तिघांची एका झुंडीनं हत्या केली. महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली सीमेवरच्या झुंडबळीच्या घटनेनं सारा देश हादरलाय. चार दिवसांनी अचानक देशाचं पॉलिटिक्स ढवळून काढणाऱ्या या घटनेचे रोज नवेनवे अँगल समोर येताहेत. या निमित्तानं काही प्रश्नांची उत्तरं सर्वसामान्य जनतेला मिळाली पाहिजेत.
लॉकडाऊन असताना आपल्या परिचिताच्या अंत्यसंस्कारासाठी आडवळणानं गुजरातकडे निघालेल्या तिघांची एका झुंडीनं हत्या केली. महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली सीमेवरच्या झुंडबळीच्या घटनेनं सारा देश हादरलाय. चार दिवसांनी अचानक देशाचं पॉलिटिक्स ढवळून काढणाऱ्या या घटनेचे रोज नवेनवे अँगल समोर येताहेत. या निमित्तानं काही प्रश्नांची उत्तरं सर्वसामान्य जनतेला मिळाली पाहिजेत......
पालघरमधे कल्पवृक्षगिरी महाराजांसह इतर दोघांची एका झुंडीनं हत्या केली. मॉब लिंचिंग करणाऱ्या समाजात आत्ता साधुसंतही सुरक्षित राहिले नाहीत. विश्वास एवढा गमावून बसलोय की जमावाचं टाळकं सरकून जातं. ते समोर कोण आहे हे साधं बघतही नाहीत. त्यांना एवढंच माहीत असतं की आपण आत्ता हत्येच्या कर्मात सामील आहोत. कारण आपल्या आजूबाजूचा लोकही या कर्मात सामील आहेत.
पालघरमधे कल्पवृक्षगिरी महाराजांसह इतर दोघांची एका झुंडीनं हत्या केली. मॉब लिंचिंग करणाऱ्या समाजात आत्ता साधुसंतही सुरक्षित राहिले नाहीत. विश्वास एवढा गमावून बसलोय की जमावाचं टाळकं सरकून जातं. ते समोर कोण आहे हे साधं बघतही नाहीत. त्यांना एवढंच माहीत असतं की आपण आत्ता हत्येच्या कर्मात सामील आहोत. कारण आपल्या आजूबाजूचा लोकही या कर्मात सामील आहेत......