देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई… हे गदिमांनी लिहून कैक वर्ष उलटली. पण देवळांच्याच जीवावर ज्यांचं राजकारण उभं आहे, त्यांना हे कसं समजवणार? आता खरा भीमाशंकर महाराष्ट्रात नसून, आसाममधे आहे, असा वाद आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंत सरमा यांनी उकरून काढलाय. त्यामुळे आता लोकांच्या रोजीरोटीपेक्षा देवाची पेटी महत्त्वाची ठरलीय.
देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई… हे गदिमांनी लिहून कैक वर्ष उलटली. पण देवळांच्याच जीवावर ज्यांचं राजकारण उभं आहे, त्यांना हे कसं समजवणार? आता खरा भीमाशंकर महाराष्ट्रात नसून, आसाममधे आहे, असा वाद आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंत सरमा यांनी उकरून काढलाय. त्यामुळे आता लोकांच्या रोजीरोटीपेक्षा देवाची पेटी महत्त्वाची ठरलीय......
भारतात ईशान्येकडच्या आसाम-मणिपूर या राज्यांमधे सीमावादातून संघर्ष उभा राहिलाय. यात ५ पोलिसांचा मृत्यू झाला. हिंसा, दगडफेक झाली. दोन्ही राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांना आव्हान देत वादात अधिकच भर टाकली. अशातच आसामने मिझोरामची आर्थिक नाकेबंदी करत एक इंचही जमीन देणार नसल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे यात केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला.
भारतात ईशान्येकडच्या आसाम-मणिपूर या राज्यांमधे सीमावादातून संघर्ष उभा राहिलाय. यात ५ पोलिसांचा मृत्यू झाला. हिंसा, दगडफेक झाली. दोन्ही राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांना आव्हान देत वादात अधिकच भर टाकली. अशातच आसामने मिझोरामची आर्थिक नाकेबंदी करत एक इंचही जमीन देणार नसल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे यात केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला......