आज अमेरिकेत कॉर्पोरेट कंपन्यातून अनेकांच्या नोकऱ्या जातायत. हाकलले गेलेले हे कर्मचारी संघटीत होतायत. कोर्टात जातायत, कामगार खात्याकडे धाव घेतायत. तिथंही त्यांना विरोध होतोय. युनियनबाजी करायची नाही, म्हणून दम भरला जातोय. कामगार चळवळ पुन्हा एकदा जोर धरतेय. पुढे काय होईल माहीत नाही, पण मार्क्सच्या घोषणेप्रमाणे, जगभरातला कामगार पुन्हा एकत्र येतोय. भारतातही हे होईल का?
आज अमेरिकेत कॉर्पोरेट कंपन्यातून अनेकांच्या नोकऱ्या जातायत. हाकलले गेलेले हे कर्मचारी संघटीत होतायत. कोर्टात जातायत, कामगार खात्याकडे धाव घेतायत. तिथंही त्यांना विरोध होतोय. युनियनबाजी करायची नाही, म्हणून दम भरला जातोय. कामगार चळवळ पुन्हा एकदा जोर धरतेय. पुढे काय होईल माहीत नाही, पण मार्क्सच्या घोषणेप्रमाणे, जगभरातला कामगार पुन्हा एकत्र येतोय. भारतातही हे होईल का?.....