logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
बहुजन समाजाने सत्तेत राहिलं पाहिजे, असं यशवंतराव चव्हाण का म्हणाले?
टीम कोलाज
१२ मार्च २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

नेते पक्ष का बदलतात, यावर चर्चा कायम सुरू असते. पण सध्याच्या नेत्यांची लोकसेवेची कारणं कुणाला पटत नाहीत. पण आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते यशवंतराव चव्हाण यांनी १९८०मधे इंदिरा काँग्रेसमधे प्रवेश केला, तेव्हा त्यांच्या हेतूविषयी विरोधकांनाही शंका नव्हती. म्हणून त्यांनी समाजवादी विचारवंत ग.प्र. प्रधान यांना पक्षांतराची सांगितलेली कारणं आजही महत्त्वाची ठरतात.


Card image cap
बहुजन समाजाने सत्तेत राहिलं पाहिजे, असं यशवंतराव चव्हाण का म्हणाले?
टीम कोलाज
१२ मार्च २०२०

नेते पक्ष का बदलतात, यावर चर्चा कायम सुरू असते. पण सध्याच्या नेत्यांची लोकसेवेची कारणं कुणाला पटत नाहीत. पण आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते यशवंतराव चव्हाण यांनी १९८०मधे इंदिरा काँग्रेसमधे प्रवेश केला, तेव्हा त्यांच्या हेतूविषयी विरोधकांनाही शंका नव्हती. म्हणून त्यांनी समाजवादी विचारवंत ग.प्र. प्रधान यांना पक्षांतराची सांगितलेली कारणं आजही महत्त्वाची ठरतात. .....


Card image cap
डिजिटल युगातही गवर्न्मेंट प्रिंटिंग प्रेसकडे पुढच्या दहा वर्षांचं काम
अमोल शिंदे
२४ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज जागतिक छपाई दिन साजरा होतोय. छपाईचं आधुनिक तंत्र विकसित करून माणसाच्या जगण्यात क्रांती घडवणाऱ्या जोहान्स गटेनबर्गची आठवण करायचा हा दिवस. त्यानिमित्ताने मुंबईच्या गवर्न्मेंट प्रिंटिंग प्रेसचे व्यवस्थापक रुपेंद्र मोरे यांच्याशी बोलून छपाईच्या क्षेत्रात घडणारे बदल समजून घेतले आहेत.


Card image cap
डिजिटल युगातही गवर्न्मेंट प्रिंटिंग प्रेसकडे पुढच्या दहा वर्षांचं काम
अमोल शिंदे
२४ फेब्रुवारी २०१९

आज जागतिक छपाई दिन साजरा होतोय. छपाईचं आधुनिक तंत्र विकसित करून माणसाच्या जगण्यात क्रांती घडवणाऱ्या जोहान्स गटेनबर्गची आठवण करायचा हा दिवस. त्यानिमित्ताने मुंबईच्या गवर्न्मेंट प्रिंटिंग प्रेसचे व्यवस्थापक रुपेंद्र मोरे यांच्याशी बोलून छपाईच्या क्षेत्रात घडणारे बदल समजून घेतले आहेत......


Card image cap
फैज अहमद फैजः जगणं समृद्ध करणारा शायर 
अक्षय शारदा शरद 
१३ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

आज फैज अहमद फैज यांचा जन्मदिन. फैजच्या गजलांनी आणि गीतांनी माणसाचं जगणं समृद्ध केलं. उर्दू गजलेला नव्या उंचीवर नेणारा हा शायर साध्या माणसाला जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवत राहिला. बोल की लब्ज आजाद हैं, असं सांगणारी त्याची कविता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कधीच न संपणारा अविष्कार बनलीय. 


Card image cap
फैज अहमद फैजः जगणं समृद्ध करणारा शायर 
अक्षय शारदा शरद 
१३ फेब्रुवारी २०१९

आज फैज अहमद फैज यांचा जन्मदिन. फैजच्या गजलांनी आणि गीतांनी माणसाचं जगणं समृद्ध केलं. उर्दू गजलेला नव्या उंचीवर नेणारा हा शायर साध्या माणसाला जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवत राहिला. बोल की लब्ज आजाद हैं, असं सांगणारी त्याची कविता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कधीच न संपणारा अविष्कार बनलीय. .....


Card image cap
राकेश शर्मांच्या बायोपिकमुळे बॉलीवूडमधे नवी ‘स्पेस’?
अक्षय शारदा शरद
१३ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ८ मिनिटं

सध्या भारतीय सिनेमांमधे चरित्रपट अर्थात बायोपिकची लाट आलीय. आपल्या आसपासच्या व्यक्तिकेंद्रीत घडामोडींनी हे प्रेरणादायी बायोपिकविश्व उभं केलंय. अंतराळात पाऊल ठेवून भारताचं नाव रोशन करणाऱ्या राकेश शर्मा यांच्यावरही लवकरच बायोपिक येऊ घातलाय. शाहरूख खान त्यात राकेश शर्मांचं काम करतोय. आज राकेश शर्मांचा सत्तरावा वाढदिवस.


Card image cap
राकेश शर्मांच्या बायोपिकमुळे बॉलीवूडमधे नवी ‘स्पेस’?
अक्षय शारदा शरद
१३ जानेवारी २०१९

सध्या भारतीय सिनेमांमधे चरित्रपट अर्थात बायोपिकची लाट आलीय. आपल्या आसपासच्या व्यक्तिकेंद्रीत घडामोडींनी हे प्रेरणादायी बायोपिकविश्व उभं केलंय. अंतराळात पाऊल ठेवून भारताचं नाव रोशन करणाऱ्या राकेश शर्मा यांच्यावरही लवकरच बायोपिक येऊ घातलाय. शाहरूख खान त्यात राकेश शर्मांचं काम करतोय. आज राकेश शर्मांचा सत्तरावा वाढदिवस......


Card image cap
ऑन द स्पॉट भीमा कोरेगावः भय संपवणारी अस्मितेची ओढ 
राहुल बोरसे 
०१ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

एक जानेवारी आली की आंबेडकरी जनतेला ओढ लागते ती भीमा कोरेगावची. विजयस्तंभाला अभिवादन करून पूर्वजांनी गाजवलेल्या शौर्याला डोळ्यात साठवून पुन्हा नव्या उमेदीने लढण्याची ऊर्जा घेऊन जाते. गेल्या वर्षीच्या दंगलीनंतरही आंबेडकरी जनता मागे हटलेली नाही. उलट देशभरातून जास्त संख्येने तिचा ओढा वाढलाय. भीमा कोरेगावचा हा ऑन द स्पॉट रिपोर्ट. 


Card image cap
ऑन द स्पॉट भीमा कोरेगावः भय संपवणारी अस्मितेची ओढ 
राहुल बोरसे 
०१ जानेवारी २०१९

एक जानेवारी आली की आंबेडकरी जनतेला ओढ लागते ती भीमा कोरेगावची. विजयस्तंभाला अभिवादन करून पूर्वजांनी गाजवलेल्या शौर्याला डोळ्यात साठवून पुन्हा नव्या उमेदीने लढण्याची ऊर्जा घेऊन जाते. गेल्या वर्षीच्या दंगलीनंतरही आंबेडकरी जनता मागे हटलेली नाही. उलट देशभरातून जास्त संख्येने तिचा ओढा वाढलाय. भीमा कोरेगावचा हा ऑन द स्पॉट रिपोर्ट. .....