विम्बल्डनच्या ‘सेंटर कोर्ट’ला यंदा शंभर वर्ष झाली. इतिहासप्रेमी इंग्लंडमधे आठव्या शतकातला पब अजून कार्यरत आहे. पंधराव्या-सोळाव्या शतकातल्या तर कित्येक वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत. त्यामानाने ‘सेंटर कोर्ट’ हे तरुणच मानलं पाहिजे. कितीही वर्ष जुनं झालं तरी ‘सेंटर कोर्ट’चा महिमा तसाच राहील.
विम्बल्डनच्या ‘सेंटर कोर्ट’ला यंदा शंभर वर्ष झाली. इतिहासप्रेमी इंग्लंडमधे आठव्या शतकातला पब अजून कार्यरत आहे. पंधराव्या-सोळाव्या शतकातल्या तर कित्येक वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत. त्यामानाने ‘सेंटर कोर्ट’ हे तरुणच मानलं पाहिजे. कितीही वर्ष जुनं झालं तरी ‘सेंटर कोर्ट’चा महिमा तसाच राहील......
इंग्लंडविरुद्ध लीड्स कसोटी मॅचमधे भारताचा दारुण पराभव झाला. पहिल्या दोन कसोटीत इंग्रजांच्या छाताडावर नाचणारा भारत बॅकफूटवर आला. विराट कोहलीची अवाजवी आक्रमकता आणि अतार्किक टीम निवडीचा बालहट्ट यामुळेच हे झालं. लीड्सने विराट कोहलीला चांगलीच अद्दल घडवली आहे. आता या चुकांमधून विराट शिकणार की आपला हट्टीपणा सोडणार नाही हे काळच ठरवेल.
इंग्लंडविरुद्ध लीड्स कसोटी मॅचमधे भारताचा दारुण पराभव झाला. पहिल्या दोन कसोटीत इंग्रजांच्या छाताडावर नाचणारा भारत बॅकफूटवर आला. विराट कोहलीची अवाजवी आक्रमकता आणि अतार्किक टीम निवडीचा बालहट्ट यामुळेच हे झालं. लीड्सने विराट कोहलीला चांगलीच अद्दल घडवली आहे. आता या चुकांमधून विराट शिकणार की आपला हट्टीपणा सोडणार नाही हे काळच ठरवेल......