अँजेला मर्केल यांनी नेहमीच जर्मनीला युरोपच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन म्हणून ओळख मिळवून दिली. असं करताना त्यांनी जर्मनीतल्या कल्याणकारी योजनांशी काही प्रमाणात, पर्यावरण संवर्धनाशी मोठ्या प्रमाणात आणि अर्थव्यवस्थेच्या ‘डिजिटल’करणाशी प्रचंड प्रमाणात तडजोड केली. त्यामुळे नाराज मतदार ख्रिश्चियन डेमोक्रॅटिकपासून दुरावला आणि त्याचा फायदा इतर पक्षांना झाला.
अँजेला मर्केल यांनी नेहमीच जर्मनीला युरोपच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन म्हणून ओळख मिळवून दिली. असं करताना त्यांनी जर्मनीतल्या कल्याणकारी योजनांशी काही प्रमाणात, पर्यावरण संवर्धनाशी मोठ्या प्रमाणात आणि अर्थव्यवस्थेच्या ‘डिजिटल’करणाशी प्रचंड प्रमाणात तडजोड केली. त्यामुळे नाराज मतदार ख्रिश्चियन डेमोक्रॅटिकपासून दुरावला आणि त्याचा फायदा इतर पक्षांना झाला......