महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्या. ब्रिजमोहन लोया संशयास्पद मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्याचे संकेत दिलेत. लोया प्रकरणात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आरोप झालेत. त्यामुळे देशमुखांनी खरंच हिंमत दाखवली तर लोया प्रकरणात राजकारण उलटंपालटं करण्याची ताकद आहे. म्हणूनच हे प्रकरण नेमकं काय आहे, हे समजून घ्यायला हवंय.
महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्या. ब्रिजमोहन लोया संशयास्पद मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्याचे संकेत दिलेत. लोया प्रकरणात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आरोप झालेत. त्यामुळे देशमुखांनी खरंच हिंमत दाखवली तर लोया प्रकरणात राजकारण उलटंपालटं करण्याची ताकद आहे. म्हणूनच हे प्रकरण नेमकं काय आहे, हे समजून घ्यायला हवंय......