मैदानी कामगिरीबरोबरच मैदानाबाहेरच्या घटनांमुळेही काही खेळाडू कायम चर्चेत राहतात. भारताची अव्वल दर्जाची टेनिसपटू सानिया मिर्झा ही अशाच खेळाडूंपैकी एक मानली जाते. सहाव्या वर्षीच तिने हातात टेनिसची रॅकेट घेतली आणि गेल्या जवळजवळ तीस वर्षांच्या कारकिर्दीत तिने अनेक स्पर्धांमधे वर्चस्व गाजवलं. याच झंझावाताने आता टेनिसमधून रिटायरमेंटचा निर्णय घेतलाय.
मैदानी कामगिरीबरोबरच मैदानाबाहेरच्या घटनांमुळेही काही खेळाडू कायम चर्चेत राहतात. भारताची अव्वल दर्जाची टेनिसपटू सानिया मिर्झा ही अशाच खेळाडूंपैकी एक मानली जाते. सहाव्या वर्षीच तिने हातात टेनिसची रॅकेट घेतली आणि गेल्या जवळजवळ तीस वर्षांच्या कारकिर्दीत तिने अनेक स्पर्धांमधे वर्चस्व गाजवलं. याच झंझावाताने आता टेनिसमधून रिटायरमेंटचा निर्णय घेतलाय......