नेते पक्ष का बदलतात, यावर चर्चा कायम सुरू असते. पण सध्याच्या नेत्यांची लोकसेवेची कारणं कुणाला पटत नाहीत. पण आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते यशवंतराव चव्हाण यांनी १९८०मधे इंदिरा काँग्रेसमधे प्रवेश केला, तेव्हा त्यांच्या हेतूविषयी विरोधकांनाही शंका नव्हती. म्हणून त्यांनी समाजवादी विचारवंत ग.प्र. प्रधान यांना पक्षांतराची सांगितलेली कारणं आजही महत्त्वाची ठरतात.
नेते पक्ष का बदलतात, यावर चर्चा कायम सुरू असते. पण सध्याच्या नेत्यांची लोकसेवेची कारणं कुणाला पटत नाहीत. पण आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते यशवंतराव चव्हाण यांनी १९८०मधे इंदिरा काँग्रेसमधे प्रवेश केला, तेव्हा त्यांच्या हेतूविषयी विरोधकांनाही शंका नव्हती. म्हणून त्यांनी समाजवादी विचारवंत ग.प्र. प्रधान यांना पक्षांतराची सांगितलेली कारणं आजही महत्त्वाची ठरतात. .....