एल्फिन्स्टन आणि अंधेरी इथे झालेल्या दुर्घटनांतून मुंबई शहराने काहीही बोध घेतला नाही. म्हणूनच सीएसटीची दुर्घटना घडली. दुर्घटना झाल्यानंतर जबाबदारी कुणाची, यावर आरोप-प्रत्यारोप करण्यातच बराच काळ जातो. नंतर त्यावर राजकारण केलं जातं. आणि मग यथावकाश पुढची दुर्घटना घडेपर्यंत आधीची दुर्घटना विस्मृतीत जाते, असं अनेकदा घडतं. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पादचारी पुलाच्या बाबतीतही तेच घडलं.
एल्फिन्स्टन आणि अंधेरी इथे झालेल्या दुर्घटनांतून मुंबई शहराने काहीही बोध घेतला नाही. म्हणूनच सीएसटीची दुर्घटना घडली. दुर्घटना झाल्यानंतर जबाबदारी कुणाची, यावर आरोप-प्रत्यारोप करण्यातच बराच काळ जातो. नंतर त्यावर राजकारण केलं जातं. आणि मग यथावकाश पुढची दुर्घटना घडेपर्यंत आधीची दुर्घटना विस्मृतीत जाते, असं अनेकदा घडतं. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पादचारी पुलाच्या बाबतीतही तेच घडलं......