logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
अब तेरा क्या होगा जगदीशन?
प्रशांत केणी
२४ नोव्हेंबर २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

तमिळनाडूचा नारायण जगदीशन हा एक अवलिया क्रिकेटपटू. धावा आणि विक्रम हातात हात घालून त्याच्यासोबत फॉर्म्युला-वन कारच्या वेगानं सुसाट प्रवास करतायत. ओपनर आणि विकेट कीपिंग ही त्याची खासियत आहे. त्याचं सध्याचं वय २६ म्हणजेच कारकीर्द घडू शकेल असं आहे. पण ते टिकेल याची शाश्वती काय? कारण क्रिकेट हा असाच अनिश्चिततेचा खेळ आहे.


Card image cap
अब तेरा क्या होगा जगदीशन?
प्रशांत केणी
२४ नोव्हेंबर २०२२

तमिळनाडूचा नारायण जगदीशन हा एक अवलिया क्रिकेटपटू. धावा आणि विक्रम हातात हात घालून त्याच्यासोबत फॉर्म्युला-वन कारच्या वेगानं सुसाट प्रवास करतायत. ओपनर आणि विकेट कीपिंग ही त्याची खासियत आहे. त्याचं सध्याचं वय २६ म्हणजेच कारकीर्द घडू शकेल असं आहे. पण ते टिकेल याची शाश्वती काय? कारण क्रिकेट हा असाच अनिश्चिततेचा खेळ आहे......


Card image cap
राम जगताप: शेतमजूर ते डिजिटल संपादक बनण्यापर्यंतचा प्रवास
सोनाली नवांगुळ
०३ जून २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

महाराष्ट्र फाऊंडेशन देत असलेल्या साहित्य आणि समाजकार्य क्षेत्राशी संबंधित पुरस्कारांमागची भूमिका, विजेत्या व्यक्तींवर लिहलेले आटोपशीर लेख, त्यांचं मनोगत, फोटो आणि इतर कामं, यापूर्वीच्या पुरस्कारप्राप्त मान्यवरांची यादी असं सगळं सामावलेली ‘स्मरणिका २०२२-महाराष्ट्र फाउंडेशन’ नुकतीच प्रसिद्ध झाली. यातला पत्रकार, लेखक, संपादक राम जगताप यांच्यावर लिहलेला हा लेख.


Card image cap
राम जगताप: शेतमजूर ते डिजिटल संपादक बनण्यापर्यंतचा प्रवास
सोनाली नवांगुळ
०३ जून २०२२

महाराष्ट्र फाऊंडेशन देत असलेल्या साहित्य आणि समाजकार्य क्षेत्राशी संबंधित पुरस्कारांमागची भूमिका, विजेत्या व्यक्तींवर लिहलेले आटोपशीर लेख, त्यांचं मनोगत, फोटो आणि इतर कामं, यापूर्वीच्या पुरस्कारप्राप्त मान्यवरांची यादी असं सगळं सामावलेली ‘स्मरणिका २०२२-महाराष्ट्र फाउंडेशन’ नुकतीच प्रसिद्ध झाली. यातला पत्रकार, लेखक, संपादक राम जगताप यांच्यावर लिहलेला हा लेख......


Card image cap
सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू, हृदयाची काळजी घ्यायचा धडा
डॉ. अनिल मडके
१३ सप्टेंबर २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

आजच्या सेल्फी युगात चांगलं, आकर्षक दिसण्यासाठी स्त्रियाच नाही, तर पुरुषांमधेही स्पर्धा आहे. त्यात जर ती व्यक्ती मॉडेलिंग, सिरीयल, सिनेमा क्षेत्रात असेल तर मग शरीर हेच त्यांचं भांडवल असतं. मुळात शरीर हे भांडवल असेल तर ते निरोगी असणं अधिक महत्त्वाचं. निरोगी शरीर आकर्षक दिसतं आणि अधिक टिकतं. पण आकर्षक शरीर निरोगी असेलच असं नाही.


Card image cap
सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू, हृदयाची काळजी घ्यायचा धडा
डॉ. अनिल मडके
१३ सप्टेंबर २०२१

आजच्या सेल्फी युगात चांगलं, आकर्षक दिसण्यासाठी स्त्रियाच नाही, तर पुरुषांमधेही स्पर्धा आहे. त्यात जर ती व्यक्ती मॉडेलिंग, सिरीयल, सिनेमा क्षेत्रात असेल तर मग शरीर हेच त्यांचं भांडवल असतं. मुळात शरीर हे भांडवल असेल तर ते निरोगी असणं अधिक महत्त्वाचं. निरोगी शरीर आकर्षक दिसतं आणि अधिक टिकतं. पण आकर्षक शरीर निरोगी असेलच असं नाही......


Card image cap
२०२० ला अलविदा करण्याच्या भानगडीत पडू नका ते जाणारं वर्ष नाहीय
रवीश कुमार
०१ जानेवारी २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

२०२० जात नाहीय. जाणारही नाही. हे वर्ष आपलं कॅलेंडर घेऊन आलंय. ते याआधीच्याच अनेक वर्षांचं आहे. पुढच्या अनेक वर्षांसाठी ते आलंय. प्रगतीच्या वाटेवरून हे जग चालत होतं त्या प्रवासातलं महत्त्वाचं सामान कुठंतरी मागे सुटलंय. त्याची आठवण करून द्यायला २०२० आलंय. हे वर्ष आपल्या पाठीवर वेताळासारखं बसलंय. त्याच्या प्रश्नांची नेमकी उत्तरं आपण शोधू तेव्हाच ते खाली उतरेल. स्वतःची फसवणूक करणाऱ्यांसाठी २०२१ आलंय. फसवणुकीची जाणीव असलेल्यांना माहितीय २०२० अनेक वर्ष चालेल.


Card image cap
२०२० ला अलविदा करण्याच्या भानगडीत पडू नका ते जाणारं वर्ष नाहीय
रवीश कुमार
०१ जानेवारी २०२१

२०२० जात नाहीय. जाणारही नाही. हे वर्ष आपलं कॅलेंडर घेऊन आलंय. ते याआधीच्याच अनेक वर्षांचं आहे. पुढच्या अनेक वर्षांसाठी ते आलंय. प्रगतीच्या वाटेवरून हे जग चालत होतं त्या प्रवासातलं महत्त्वाचं सामान कुठंतरी मागे सुटलंय. त्याची आठवण करून द्यायला २०२० आलंय. हे वर्ष आपल्या पाठीवर वेताळासारखं बसलंय. त्याच्या प्रश्नांची नेमकी उत्तरं आपण शोधू तेव्हाच ते खाली उतरेल. स्वतःची फसवणूक करणाऱ्यांसाठी २०२१ आलंय. फसवणुकीची जाणीव असलेल्यांना माहितीय २०२० अनेक वर्ष चालेल......


Card image cap
छोटासा नेपाळ अचानक भारताकडे डोळे वटारून का बघतोय?
रोहन चौधरी
२१ मे २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

नेपाळनं सोमवारी देशाचा नवा राजकीय नकाशा जारी केला. यात भारताचा भुभाग नेपाळमधे दाखवण्यात आलाय. एवढंच नाही तर नेपाळमधे भारतानंच कोरोना वायरस पसरवला असून हा इंडिया वायरस असल्याचा आरोपही नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी केलाय. नेपाळचा बोलविता धनी दुसराच आहे, असं लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी म्हटल्यावर तर नेपाळ अजून बिथरलाय. नेपाळचं अचानक काय बिनसलंय?


Card image cap
छोटासा नेपाळ अचानक भारताकडे डोळे वटारून का बघतोय?
रोहन चौधरी
२१ मे २०२०

नेपाळनं सोमवारी देशाचा नवा राजकीय नकाशा जारी केला. यात भारताचा भुभाग नेपाळमधे दाखवण्यात आलाय. एवढंच नाही तर नेपाळमधे भारतानंच कोरोना वायरस पसरवला असून हा इंडिया वायरस असल्याचा आरोपही नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी केलाय. नेपाळचा बोलविता धनी दुसराच आहे, असं लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी म्हटल्यावर तर नेपाळ अजून बिथरलाय. नेपाळचं अचानक काय बिनसलंय?.....


Card image cap
गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह
प्रसाद कुमठेकर
१५ मार्च २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

आपण पेपरामधे, टीवीत गाव धरणाखाली गेल्याच्या बातम्या वाचल्या, ऐकल्यात. एवढंच नाही तर सरकारी नोकरीच्या जाहिरातीत धरणग्रस्तांसाठीचा वेगळा कॉलमही बघितलाय. पण एक गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, धरणग्रस्त होणं काय असतं या प्रश्नांचं उत्तर आपल्याला संदीप जगदाळे यांच्या असो आता चाड या कविता संग्रहात मिळतं. त्याचं प्रसाद कुमठेकर यांनी केलेलं हे परीक्षण.


Card image cap
गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह
प्रसाद कुमठेकर
१५ मार्च २०२०

आपण पेपरामधे, टीवीत गाव धरणाखाली गेल्याच्या बातम्या वाचल्या, ऐकल्यात. एवढंच नाही तर सरकारी नोकरीच्या जाहिरातीत धरणग्रस्तांसाठीचा वेगळा कॉलमही बघितलाय. पण एक गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, धरणग्रस्त होणं काय असतं या प्रश्नांचं उत्तर आपल्याला संदीप जगदाळे यांच्या असो आता चाड या कविता संग्रहात मिळतं. त्याचं प्रसाद कुमठेकर यांनी केलेलं हे परीक्षण. .....


Card image cap
माढा, अहमदनगरः जुनी घराणी विरुद्ध नवे राजकारणी या संघर्षाची कहाणी
सचिन परब
२२ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

माढ्यातल्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या आणि अहमदनगरमधल्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या बंडखोरीने राज्यभरातल्या निवडणुकीचं वातावरण ढवळून काढलं. ही दोन्ही बंडं शरद पवारांच्या विरोधात होती. सहकार, सत्ता आणि संस्थांच्या बळावर संस्थानांचं राजकारण पोसणारे हे दोन्ही मतदारसंघ तर त्यामुळे हादरलेच. तरीही शरद पवारांचे उमेदवार निवडणूक अटीतटीने लढवत आहेत. कारण हा संघर्ष वाटतो तितका सोपा नाही.


Card image cap
माढा, अहमदनगरः जुनी घराणी विरुद्ध नवे राजकारणी या संघर्षाची कहाणी
सचिन परब
२२ एप्रिल २०१९

माढ्यातल्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या आणि अहमदनगरमधल्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या बंडखोरीने राज्यभरातल्या निवडणुकीचं वातावरण ढवळून काढलं. ही दोन्ही बंडं शरद पवारांच्या विरोधात होती. सहकार, सत्ता आणि संस्थांच्या बळावर संस्थानांचं राजकारण पोसणारे हे दोन्ही मतदारसंघ तर त्यामुळे हादरलेच. तरीही शरद पवारांचे उमेदवार निवडणूक अटीतटीने लढवत आहेत. कारण हा संघर्ष वाटतो तितका सोपा नाही......


Card image cap
खुळी न जनता फसेल आता, पुरे करा हे ढोंग!
ज्ञानेश महाराव  
०५ मार्च २०१९
वाचन वेळ : १० मिनिटं

बालाकोट एअर स्ट्राईकमधे ३०० दहशतवादी मारले गेले, अशी बातमी आहे. काही बातम्यांत हा आकडा दोनशे आहे. आकडा काहीही असो,दहशतवाद्यांना संपवणं, त्यासाठी थेट पाकला भिडणं आणि आपली कामगिरी फत्ते करून परतणं, ही भारतीय लष्कराची कामगिरी गौरवास्पद आहे. पण त्याची फुशारकी पंतप्रधानांनी किती मारावी! लष्कराचं श्रेय लाटायचं, तर पुलावामाच्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, त्याची जबाबदारी का नाही घ्यायची?


Card image cap
खुळी न जनता फसेल आता, पुरे करा हे ढोंग!
ज्ञानेश महाराव  
०५ मार्च २०१९

बालाकोट एअर स्ट्राईकमधे ३०० दहशतवादी मारले गेले, अशी बातमी आहे. काही बातम्यांत हा आकडा दोनशे आहे. आकडा काहीही असो,दहशतवाद्यांना संपवणं, त्यासाठी थेट पाकला भिडणं आणि आपली कामगिरी फत्ते करून परतणं, ही भारतीय लष्कराची कामगिरी गौरवास्पद आहे. पण त्याची फुशारकी पंतप्रधानांनी किती मारावी! लष्कराचं श्रेय लाटायचं, तर पुलावामाच्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, त्याची जबाबदारी का नाही घ्यायची?.....


Card image cap
मामासाहेब जगदाळेः गावोगावी ज्ञानगंगा पोचवणारे कर्मवीर
अक्षय शारदा शरद
०४ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

आज ४ फेब्रुवारी. बार्शी ते उस्मानाबाद परिसरातल्या गावागावात शाळांचं जाळं उभारणारे कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचा जन्मदिन. घरोघर धान्य मागून त्यांनी बोर्डिंग उभी केली. त्या परिसरातली बहुजनांची पहिली पिढी मामांमुळेच शिकली. प्रचंड कष्टाने उभारलेल्या शिक्षणसंस्था आजही उत्तम सुरू आहेत आणि मामासाहेबांना आदरांजली म्हणून हा दिवस समाजदिन म्हणून साजरा करत आहेत.


Card image cap
मामासाहेब जगदाळेः गावोगावी ज्ञानगंगा पोचवणारे कर्मवीर
अक्षय शारदा शरद
०४ फेब्रुवारी २०१९

आज ४ फेब्रुवारी. बार्शी ते उस्मानाबाद परिसरातल्या गावागावात शाळांचं जाळं उभारणारे कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचा जन्मदिन. घरोघर धान्य मागून त्यांनी बोर्डिंग उभी केली. त्या परिसरातली बहुजनांची पहिली पिढी मामांमुळेच शिकली. प्रचंड कष्टाने उभारलेल्या शिक्षणसंस्था आजही उत्तम सुरू आहेत आणि मामासाहेबांना आदरांजली म्हणून हा दिवस समाजदिन म्हणून साजरा करत आहेत......


Card image cap
दोनवेळा जेवायचं की दोन तासांनी?
सदानंद घायाळ
०७ नोव्हेंबर २०१८
वाचन वेळ : ८ मिनिटं

‘टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन’ हे जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या ‘हॅम्लेट’मधल्या पात्राच्या तोंडचं वाक्य तीनशेहून जास्त वर्षांपासून गाजतंय. मराठी माणसापुढं हाच संभ्रम दोनवेळा जेवायचं की दर दोन तासांनी खायचं यानिमित्तानं उभा झालाय.


Card image cap
दोनवेळा जेवायचं की दोन तासांनी?
सदानंद घायाळ
०७ नोव्हेंबर २०१८

‘टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन’ हे जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या ‘हॅम्लेट’मधल्या पात्राच्या तोंडचं वाक्य तीनशेहून जास्त वर्षांपासून गाजतंय. मराठी माणसापुढं हाच संभ्रम दोनवेळा जेवायचं की दर दोन तासांनी खायचं यानिमित्तानं उभा झालाय......


Card image cap
आज पाकिस्तानचा `टांग उपर` डे
सदानंद घायाळ
१८ ऑक्टोबर २०१८
वाचन वेळ : ६ मिनिटं

गिरे तो भी टांग उपर ही म्हण समजून घेण्यासाठी आजच्या दिवशी पाकिस्तानमधे जायला हवं. आज ६ सप्टेंबरला तिथे डिफेन्स डे साजरा होतोय. १९६५ च्या युद्धात भारताने पाकिस्तानला खडे चारले, असं आपण मानतो. पण ते त्यांना मान्य नाही. ते हा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहाने विजयाच दिवस म्हणून साजरा करतात.


Card image cap
आज पाकिस्तानचा `टांग उपर` डे
सदानंद घायाळ
१८ ऑक्टोबर २०१८

गिरे तो भी टांग उपर ही म्हण समजून घेण्यासाठी आजच्या दिवशी पाकिस्तानमधे जायला हवं. आज ६ सप्टेंबरला तिथे डिफेन्स डे साजरा होतोय. १९६५ च्या युद्धात भारताने पाकिस्तानला खडे चारले, असं आपण मानतो. पण ते त्यांना मान्य नाही. ते हा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहाने विजयाच दिवस म्हणून साजरा करतात. .....


Card image cap
तृतीयपंथी हसीना मान जायेगी, पण समाज?
हर्षदा परब
१८ ऑक्टोबर २०१८
वाचन वेळ : ६ मिनिटं

ज्यांना आपण हिजडे म्हणतो, त्यांच्यासाठी रूढ शब्द तृतीयपंथी असाच आहे. पण त्यांना आपण तिसऱ्या लिंगगटातले असल्याचं मान्यच नसतं. ते स्वतःलाबाईच मानतात. त्यामुळे लग्न करून संसार थाटण्याचीही त्यांची इच्छा असते. किनवटच्या हसीनाची ती इच्छा पूर्ण झालीय, त्यानिमित्ताने. ...


Card image cap
तृतीयपंथी हसीना मान जायेगी, पण समाज?
हर्षदा परब
१८ ऑक्टोबर २०१८

ज्यांना आपण हिजडे म्हणतो, त्यांच्यासाठी रूढ शब्द तृतीयपंथी असाच आहे. पण त्यांना आपण तिसऱ्या लिंगगटातले असल्याचं मान्यच नसतं. ते स्वतःलाबाईच मानतात. त्यामुळे लग्न करून संसार थाटण्याचीही त्यांची इच्छा असते. किनवटच्या हसीनाची ती इच्छा पूर्ण झालीय, त्यानिमित्ताने. ........