स्वाईन फ्लू, प्लेग, इबोला, स्पॅनिश फ्लू अशा वेगवेगळ्या वायरसच्या साथी जगानं पाहिल्या. काही आल्या, काही गेल्या तर काहींनी पुन्हा डोकं वर काढलं. सध्या कोरोनाच्या वेगवेगळ्या लाटा जगभर येतायत. भारतातही कोरोनाची तिसरी लाट येतेय. वायरस कायम राहील अशी शक्यता व्यक्त केली जातेय. अशातच डब्ल्यूएचओच्या प्रमुख संशोधक सौम्या स्वामिनाथन यांनी कोरोना भारतात एंडेमिक अवस्थेला पोचल्याचं म्हटलंय.
स्वाईन फ्लू, प्लेग, इबोला, स्पॅनिश फ्लू अशा वेगवेगळ्या वायरसच्या साथी जगानं पाहिल्या. काही आल्या, काही गेल्या तर काहींनी पुन्हा डोकं वर काढलं. सध्या कोरोनाच्या वेगवेगळ्या लाटा जगभर येतायत. भारतातही कोरोनाची तिसरी लाट येतेय. वायरस कायम राहील अशी शक्यता व्यक्त केली जातेय. अशातच डब्ल्यूएचओच्या प्रमुख संशोधक सौम्या स्वामिनाथन यांनी कोरोना भारतात एंडेमिक अवस्थेला पोचल्याचं म्हटलंय......
कोरोना विरुद्धच्या लढ्यात इटलीने केलेल्या उपाययोजना जगभर चर्चेचा विषय ठरल्या होत्या. अशातच संयुक्त राष्ट्र संघटनेसोबत काम करणाऱ्या इटलीतल्या एका वैज्ञानिक संशोधन केंद्रानं स्थानिक कंपनीच्या मदतीने एक लेझर मशीन आणलीय. या मशीनमुळे अवघ्या ५० सेकंदात हवेतला कोरोना वायरस नष्ट होईल असा दावा केला जातोय.
कोरोना विरुद्धच्या लढ्यात इटलीने केलेल्या उपाययोजना जगभर चर्चेचा विषय ठरल्या होत्या. अशातच संयुक्त राष्ट्र संघटनेसोबत काम करणाऱ्या इटलीतल्या एका वैज्ञानिक संशोधन केंद्रानं स्थानिक कंपनीच्या मदतीने एक लेझर मशीन आणलीय. या मशीनमुळे अवघ्या ५० सेकंदात हवेतला कोरोना वायरस नष्ट होईल असा दावा केला जातोय......