दुबईत झालेल्या टी- ट्वेन्टी वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा आपलं नाव कोरलं. एरॉन फिंच याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या या टीमने सातत्यपूर्ण खेळाला अष्टपैलू कामगिरीची जोड देत स्वप्नवत कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी सर्वोच्च कामगिरी करणं अपेक्षित होतं. पण तशी जिद्द खेळाडूंकडून दिसली नाही. पैशापेक्षा देशाचं हित अधिक महत्त्वाचं आहे, हे खेळाडूंना कळेल तेव्हाच भारतीय टीम पुन्हा विश्वविजेता होऊ शकेल.
दुबईत झालेल्या टी- ट्वेन्टी वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा आपलं नाव कोरलं. एरॉन फिंच याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या या टीमने सातत्यपूर्ण खेळाला अष्टपैलू कामगिरीची जोड देत स्वप्नवत कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी सर्वोच्च कामगिरी करणं अपेक्षित होतं. पण तशी जिद्द खेळाडूंकडून दिसली नाही. पैशापेक्षा देशाचं हित अधिक महत्त्वाचं आहे, हे खेळाडूंना कळेल तेव्हाच भारतीय टीम पुन्हा विश्वविजेता होऊ शकेल......
इन्स्टंट क्रिकेटिंगमुळे बॅट्समनला अच्छे दिन आलेत. प्रत्येकजण आपल्या टीममधे चांगले बॅट्समन असण्यावर भर देतेय. एकहाती मॅच जिंकून देणाऱ्याला तर चांगलीच डिमांड आहे. आजपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपमधेही यंदा अशाच काही खेळाडूंचा बोलबाला असणार आहे.
इन्स्टंट क्रिकेटिंगमुळे बॅट्समनला अच्छे दिन आलेत. प्रत्येकजण आपल्या टीममधे चांगले बॅट्समन असण्यावर भर देतेय. एकहाती मॅच जिंकून देणाऱ्याला तर चांगलीच डिमांड आहे. आजपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपमधेही यंदा अशाच काही खेळाडूंचा बोलबाला असणार आहे......