logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
बलुचिस्तानमधले बंडखोर ठरतायत पाकिस्तानची डोकेदुखी
दिवाकर देशपांडे
१० मे २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना आणि लष्कर दारुगोळ्यालाही महाग झालं असताना, बलुचिस्तानात बंडखोरी वाढणं आणि त्यात चिनी नागरिकांना लक्ष्य केलं जाणं, ही पाकिस्तानसाठी नवी डोकेदुखी आहे. त्यातच इम्रान खान यांनी नवं पाकिस्तानी सरकार आणि लष्कर यांच्याविरुद्ध जाहीर लढा सुरू केल्यामुळे पाकिस्तान अराजकात सापडतो की काय, अशी भीती निर्माण झालीय.


Card image cap
बलुचिस्तानमधले बंडखोर ठरतायत पाकिस्तानची डोकेदुखी
दिवाकर देशपांडे
१० मे २०२२

पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना आणि लष्कर दारुगोळ्यालाही महाग झालं असताना, बलुचिस्तानात बंडखोरी वाढणं आणि त्यात चिनी नागरिकांना लक्ष्य केलं जाणं, ही पाकिस्तानसाठी नवी डोकेदुखी आहे. त्यातच इम्रान खान यांनी नवं पाकिस्तानी सरकार आणि लष्कर यांच्याविरुद्ध जाहीर लढा सुरू केल्यामुळे पाकिस्तान अराजकात सापडतो की काय, अशी भीती निर्माण झालीय......


Card image cap
पंजशीरच्या सिंहांनी कसं दिलं तालिबानला आव्हान?
परिमल माया सुधाकर
२८ ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

अफगाणिस्तानातल्या पंजशीर या छोट्याशा प्रांताने तालिबानच्या वर्चस्वाला नकार दिलाय. दुसरीकडे अमेरिका, रशिया, चीन आणि इराणने तालिबानशी संधान साधलंय. जागतिक समुदायाच्या नाकर्तेपणामुळेच पंजशीरचे शेर त्यांची अखेरची लढाई लढत आहेत. अशावेळी भूतकाळाप्रमाणे भविष्यातही पंजशीर हे तालिबान-विरोधी गटांचं आधारस्थान होऊ शकतं, असं म्हटलं जातंय.


Card image cap
पंजशीरच्या सिंहांनी कसं दिलं तालिबानला आव्हान?
परिमल माया सुधाकर
२८ ऑगस्ट २०२१

अफगाणिस्तानातल्या पंजशीर या छोट्याशा प्रांताने तालिबानच्या वर्चस्वाला नकार दिलाय. दुसरीकडे अमेरिका, रशिया, चीन आणि इराणने तालिबानशी संधान साधलंय. जागतिक समुदायाच्या नाकर्तेपणामुळेच पंजशीरचे शेर त्यांची अखेरची लढाई लढत आहेत. अशावेळी भूतकाळाप्रमाणे भविष्यातही पंजशीर हे तालिबान-विरोधी गटांचं आधारस्थान होऊ शकतं, असं म्हटलं जातंय......


Card image cap
तालिबानचं भारतातूनही समर्थन करणाऱ्यांचं समर्थन कसं करणार?
रास बिहारी
२३ ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

अफगाण नागरिक दहशतीखाली आहेत. लोकशाही चिरडून तालिबान अफगाणिस्तानवर हुकूमत गाजवणार असल्याचीही घोषणा झाली आहे. एवढं होऊनही भारतातला एक वर्ग तालिबान्यांचं खुलं समर्थन करतो, हे संतापजनक आहे. या भारतातल्या तालिबानी मानसिकतेला वेसण कशी घालायची याचा विचार आधी करायला हवा.


Card image cap
तालिबानचं भारतातूनही समर्थन करणाऱ्यांचं समर्थन कसं करणार?
रास बिहारी
२३ ऑगस्ट २०२१

अफगाण नागरिक दहशतीखाली आहेत. लोकशाही चिरडून तालिबान अफगाणिस्तानवर हुकूमत गाजवणार असल्याचीही घोषणा झाली आहे. एवढं होऊनही भारतातला एक वर्ग तालिबान्यांचं खुलं समर्थन करतो, हे संतापजनक आहे. या भारतातल्या तालिबानी मानसिकतेला वेसण कशी घालायची याचा विचार आधी करायला हवा......


Card image cap
तालिबान: एक संघटना जगाच्या काळजीचं कारण कशी बनली?
अक्षय शारदा शरद
१८ ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

२० वर्षानंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता येतेय. अमेरिका आणि नाटो सैन्य तिथून बाहेर पडू लागलं तेव्हाच याची चाहूल लागली होती. तालिबाननं काबूलवर ताबा मिळवताच राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी देश सोडला. हजारो नागरिक देशातून बाहेर पडतायत. लोकांना तालिबानच्या  राजवटीची धास्ती वाटतेय त्याची कारणं त्यांच्या आधीच्या क्रूर राजवटीत आहेत.


Card image cap
तालिबान: एक संघटना जगाच्या काळजीचं कारण कशी बनली?
अक्षय शारदा शरद
१८ ऑगस्ट २०२१

२० वर्षानंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता येतेय. अमेरिका आणि नाटो सैन्य तिथून बाहेर पडू लागलं तेव्हाच याची चाहूल लागली होती. तालिबाननं काबूलवर ताबा मिळवताच राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी देश सोडला. हजारो नागरिक देशातून बाहेर पडतायत. लोकांना तालिबानच्या  राजवटीची धास्ती वाटतेय त्याची कारणं त्यांच्या आधीच्या क्रूर राजवटीत आहेत......


Card image cap
दानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट
अक्षय शारदा शरद
२२ जुलै २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

रॉयटरचे मुख्य फोटोग्राफर पत्रकार दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानमधे फिल्डवर असताना तालिबान्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात त्यांनी कॅमेरात जे टिपलं ते प्रचंड अस्वस्थ करणारं होतं. रोहिंग्या शरणार्थींचं दुःख दानिश यांच्या फोटोंनी जगभरात नेलं. त्यासाठी त्यांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. तो मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले.


Card image cap
दानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट
अक्षय शारदा शरद
२२ जुलै २०२१

रॉयटरचे मुख्य फोटोग्राफर पत्रकार दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानमधे फिल्डवर असताना तालिबान्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात त्यांनी कॅमेरात जे टिपलं ते प्रचंड अस्वस्थ करणारं होतं. रोहिंग्या शरणार्थींचं दुःख दानिश यांच्या फोटोंनी जगभरात नेलं. त्यासाठी त्यांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. तो मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले......