निवड झाल्यापासून आठ महिन्यांमधे नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली तरच भविष्यातल्या स्वप्नील लोणकरसारख्या तरुणांच्या आत्महत्या थांबतील. यासाठी नोकरशाहीला स्वतःमधली मरगळ झटकावी लागेल. याचबरोबर केवळ नोकरीवर अवलंबून न राहता तरुणांनी उद्योग, छोटे व्यवसाय, प्रक्रिया उद्योग याकडे लक्ष दिलं तर रोजगाराचा प्रश्न सुटेल.
निवड झाल्यापासून आठ महिन्यांमधे नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली तरच भविष्यातल्या स्वप्नील लोणकरसारख्या तरुणांच्या आत्महत्या थांबतील. यासाठी नोकरशाहीला स्वतःमधली मरगळ झटकावी लागेल. याचबरोबर केवळ नोकरीवर अवलंबून न राहता तरुणांनी उद्योग, छोटे व्यवसाय, प्रक्रिया उद्योग याकडे लक्ष दिलं तर रोजगाराचा प्रश्न सुटेल......
यूपीएससीची एक जाहिरात आलीय. केंद्रातल्या महत्वाच्या सरकारी पदांवर आता खाजगी क्षेत्रातल्या व्यक्तींच्या थेट नेमणुका केल्या जातील. याला लॅटरल एण्ट्री असं म्हटलं जातं. त्यासाठी अर्जही मागवण्यात आलेत. गेली दोन दशकं हा मुद्दा चर्चेत आहे. लॅटरल एण्ट्री याआधीही झाल्यात. सध्या या विषयाने वादाला तोंड फोडलंय. सरकारचा निर्णय संविधान आणि आरक्षणाच्या मूळ संकल्पनेच्या विरोधात असल्याची टीका होतेय.
यूपीएससीची एक जाहिरात आलीय. केंद्रातल्या महत्वाच्या सरकारी पदांवर आता खाजगी क्षेत्रातल्या व्यक्तींच्या थेट नेमणुका केल्या जातील. याला लॅटरल एण्ट्री असं म्हटलं जातं. त्यासाठी अर्जही मागवण्यात आलेत. गेली दोन दशकं हा मुद्दा चर्चेत आहे. लॅटरल एण्ट्री याआधीही झाल्यात. सध्या या विषयाने वादाला तोंड फोडलंय. सरकारचा निर्णय संविधान आणि आरक्षणाच्या मूळ संकल्पनेच्या विरोधात असल्याची टीका होतेय......
मागच्या महिन्यात इंडिया स्किल रिपोर्ट २०२० जाहीर झालाय. या रिपोर्टमधे अनेक धक्कादायक दावे केलेत. त्यासाठी देशभरातल्या ३ लाख विद्यार्थ्यांचा सॅम्पल सर्वे घेण्यात आलाय. गेल्या ४ वर्षात तरुणांच्या रोजगार क्षमतेत वाढ झाली नसल्याचं रिपोर्ट म्हणतोय. तर दुसरीकडे भारतातले केवळ ४५ टक्के पदवीधर विद्यार्थी नोकरी मिळवण्याच्या योग्यतेचे असल्याचं रिपोर्टची आकडेवारी सांगतेय.
मागच्या महिन्यात इंडिया स्किल रिपोर्ट २०२० जाहीर झालाय. या रिपोर्टमधे अनेक धक्कादायक दावे केलेत. त्यासाठी देशभरातल्या ३ लाख विद्यार्थ्यांचा सॅम्पल सर्वे घेण्यात आलाय. गेल्या ४ वर्षात तरुणांच्या रोजगार क्षमतेत वाढ झाली नसल्याचं रिपोर्ट म्हणतोय. तर दुसरीकडे भारतातले केवळ ४५ टक्के पदवीधर विद्यार्थी नोकरी मिळवण्याच्या योग्यतेचे असल्याचं रिपोर्टची आकडेवारी सांगतेय......