सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग उचलबांगडी झाली. त्यांनी टाकलेला लेटरबॉम्ब राजकीय धुळवडीचं निमित्त ठरलाय. भाजप ठाकरे सरकारला सगळ्या बाजूने घेरण्याचा प्रयत्न करतंय. मुळात प्रत्येक सरकारांना काही खास जबाबदारी पार पाडणारे लोक हवे असतात. त्यामुळे अशा उचापतखोर लोकांची काही कमतरता नाही आणि त्यांच्या सेवा वापरणाऱ्यांचीही काही उणीव नाही.
सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग उचलबांगडी झाली. त्यांनी टाकलेला लेटरबॉम्ब राजकीय धुळवडीचं निमित्त ठरलाय. भाजप ठाकरे सरकारला सगळ्या बाजूने घेरण्याचा प्रयत्न करतंय. मुळात प्रत्येक सरकारांना काही खास जबाबदारी पार पाडणारे लोक हवे असतात. त्यामुळे अशा उचापतखोर लोकांची काही कमतरता नाही आणि त्यांच्या सेवा वापरणाऱ्यांचीही काही उणीव नाही......