असामान्य सौंदर्य लाभलेली डायना स्वतंत्र विचारांची होती. आजच्याच दिवशी ३१ ऑगस्ट १९९७ मधे कार अपघातात तिचा मृत्यू झाला. अवघ्या विसाव्या वर्षी डायना ब्रिटनच्या राजघराण्याची युवराज्ञी झाली आणि ती एकाएक प्रकाशझोतात आली. अखेरपर्यंत मीडिया आणि फोटोग्राफीच्या प्रकाशातच वावरली. शेवटी त्यानेच तिचा घातही केला. फोटोग्राफर्सना चुकवतानाच जीव गमवावा लागला.
असामान्य सौंदर्य लाभलेली डायना स्वतंत्र विचारांची होती. आजच्याच दिवशी ३१ ऑगस्ट १९९७ मधे कार अपघातात तिचा मृत्यू झाला. अवघ्या विसाव्या वर्षी डायना ब्रिटनच्या राजघराण्याची युवराज्ञी झाली आणि ती एकाएक प्रकाशझोतात आली. अखेरपर्यंत मीडिया आणि फोटोग्राफीच्या प्रकाशातच वावरली. शेवटी त्यानेच तिचा घातही केला. फोटोग्राफर्सना चुकवतानाच जीव गमवावा लागला......