२०२४ ला फ्रान्समधे होणाऱ्या ऑलिंपिकमधे ब्रेकडान्स या खेळाचा समावेश करण्यात आलाय. १९७० च्या दशकात अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात याची सुरवात झाली होती. आज जगावर प्रभाव टाकणाऱ्या या डान्स प्रकाराला तेव्हा मात्र अजिबात मान्यता नव्हती. कारण हा डान्स आणि त्याचं हिप हॉप कल्चर शोधणारी तरूणाई कृष्णवर्णीय होती. अमेरिकेच्या आर्थिक हलाखीमुळं मनातून तुटलेल्या तरूणाईनं आपल्या अभिव्यक्तीचं शोधलेलं हे अनोखं माध्यम होतं.
२०२४ ला फ्रान्समधे होणाऱ्या ऑलिंपिकमधे ब्रेकडान्स या खेळाचा समावेश करण्यात आलाय. १९७० च्या दशकात अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात याची सुरवात झाली होती. आज जगावर प्रभाव टाकणाऱ्या या डान्स प्रकाराला तेव्हा मात्र अजिबात मान्यता नव्हती. कारण हा डान्स आणि त्याचं हिप हॉप कल्चर शोधणारी तरूणाई कृष्णवर्णीय होती. अमेरिकेच्या आर्थिक हलाखीमुळं मनातून तुटलेल्या तरूणाईनं आपल्या अभिव्यक्तीचं शोधलेलं हे अनोखं माध्यम होतं......
ऐन कारकीर्दीत ऋषी कपूर नायिकाप्रधान किंवा मल्टिस्टारर सिनेमांनी व्यापलेला होता. ‘दामिनी’मधल्या सनी देओलच्या ढाई किलो हातानं ऋषी कपूरच्या सर्वोत्तम अभिनयाची दखल आपल्याला घेता आली नाही. ती संधी घेण्याच्या आतच आज हा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. ‘एका प्रसिद्ध बापाचा मुलगा आणि एका प्रसिद्ध मुलाचा बाप’ अशी काहीशी त्याच्या ट्विटर हँडलची आयडेंटिटी होती.
ऐन कारकीर्दीत ऋषी कपूर नायिकाप्रधान किंवा मल्टिस्टारर सिनेमांनी व्यापलेला होता. ‘दामिनी’मधल्या सनी देओलच्या ढाई किलो हातानं ऋषी कपूरच्या सर्वोत्तम अभिनयाची दखल आपल्याला घेता आली नाही. ती संधी घेण्याच्या आतच आज हा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. ‘एका प्रसिद्ध बापाचा मुलगा आणि एका प्रसिद्ध मुलाचा बाप’ अशी काहीशी त्याच्या ट्विटर हँडलची आयडेंटिटी होती......
द स्काय इज पिंक या सिनेमाचं सगळीकडेच कौतुक होतंय. सिनेमाची कथा आणि प्रत्येकाचं आभाळ वेगळ्या रंगाचं असू शकतं हे अधोरेखित करण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे हा सिनेमा अद्भूत आहे, असं म्हणावं लागतं. या सिनेमावर भरभरून लिहिलेली पोस्ट ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी फेसबूकवर लिहिलीय. त्या पोस्टचा हा अनुवाद.
द स्काय इज पिंक या सिनेमाचं सगळीकडेच कौतुक होतंय. सिनेमाची कथा आणि प्रत्येकाचं आभाळ वेगळ्या रंगाचं असू शकतं हे अधोरेखित करण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे हा सिनेमा अद्भूत आहे, असं म्हणावं लागतं. या सिनेमावर भरभरून लिहिलेली पोस्ट ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी फेसबूकवर लिहिलीय. त्या पोस्टचा हा अनुवाद......