ब्रिटिश अभिनेता आणि दिग्दर्शक पीटर ब्रुक प्रचंड प्रतिभा असतानाही व्यावसायिक आमिषांना कधी शरण गेले नाहीत. आंतरराष्ट्रीय पातळीवरचं मोठं नाव असल्यामुळे त्यांना एका जागी नाटकं करण्यासाठी कोट्यवधी डॉलर्स किंवा युरोचा अर्थपुरवठा झाला असता. त्याकडे दुर्लक्ष करून ज्यांच्यापर्यंत नाटक कधी पोचलेलंच नव्हतं, तिथपर्यंत जाण्यासाठी भटकंती केली. त्यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांनी केलेलं ‘महाभारत’हे नाटक.
ब्रिटिश अभिनेता आणि दिग्दर्शक पीटर ब्रुक प्रचंड प्रतिभा असतानाही व्यावसायिक आमिषांना कधी शरण गेले नाहीत. आंतरराष्ट्रीय पातळीवरचं मोठं नाव असल्यामुळे त्यांना एका जागी नाटकं करण्यासाठी कोट्यवधी डॉलर्स किंवा युरोचा अर्थपुरवठा झाला असता. त्याकडे दुर्लक्ष करून ज्यांच्यापर्यंत नाटक कधी पोचलेलंच नव्हतं, तिथपर्यंत जाण्यासाठी भटकंती केली. त्यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांनी केलेलं ‘महाभारत’हे नाटक......