संघ-भाजप परिवारातल्या नेत्यांकडून सातत्याने छत्रपती शिवरायांची बदनामी केली जातेय. हे अनवधानानं होत नाहीय. कुजबुज तंत्राद्वारे प्रचार करणाऱ्या संघी मानसिकतेचा हा होलसेल धंदाच आहे. अशांपासून बहुजन-मराठा समाजाने दूर राहायला हवं. त्यांना साथ देणं म्हणजे बहुजनांच्या श्रद्धास्थानांची बदनामी करणार्यांना ताकद देण्यासारखं आहे.
संघ-भाजप परिवारातल्या नेत्यांकडून सातत्याने छत्रपती शिवरायांची बदनामी केली जातेय. हे अनवधानानं होत नाहीय. कुजबुज तंत्राद्वारे प्रचार करणाऱ्या संघी मानसिकतेचा हा होलसेल धंदाच आहे. अशांपासून बहुजन-मराठा समाजाने दूर राहायला हवं. त्यांना साथ देणं म्हणजे बहुजनांच्या श्रद्धास्थानांची बदनामी करणार्यांना ताकद देण्यासारखं आहे......
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं हे स्मृती शताब्दी वर्ष. शाहू महाराजांनी पुरोगामी विचारसरणी मांडणार्या चळवळींना प्रोत्साहन दिलं. अनेक पुरोगामी वृत्तपत्र, नियतकालिकं महाराजांच्या अर्थसहाय्य आणि उत्तेजनानेच चालली होती. बहुजन समाजातल्या शिकलेल्या तरुणांना त्यांनी वृत्तपत्र काढायला प्रोत्साहन दिलं होतं. तसंच सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीच्या बातम्यांवर त्यांचं बारीक लक्ष असायचं.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं हे स्मृती शताब्दी वर्ष. शाहू महाराजांनी पुरोगामी विचारसरणी मांडणार्या चळवळींना प्रोत्साहन दिलं. अनेक पुरोगामी वृत्तपत्र, नियतकालिकं महाराजांच्या अर्थसहाय्य आणि उत्तेजनानेच चालली होती. बहुजन समाजातल्या शिकलेल्या तरुणांना त्यांनी वृत्तपत्र काढायला प्रोत्साहन दिलं होतं. तसंच सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीच्या बातम्यांवर त्यांचं बारीक लक्ष असायचं......
महाराष्ट्रातली एक नामांकित व्यक्ती गंगारामभाऊ म्हस्के यांनी डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन ही संस्था १८८३ ला स्थापन केली. लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शिक्षण दिलं. काँग्रेसच्या स्थापनेपासून ते महात्मा जोतीबा फुलेंच्या सार्वजनिक शिवजयंतीसारख्या अनेक राष्ट्रीय कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. डॉ. राजेंद्र मगर यांनी लिहिलेलं महानायक गंगारामभाऊ म्हस्के हे चरित्र या दुर्लक्षित महानायकाची ओळख करून देतं.
महाराष्ट्रातली एक नामांकित व्यक्ती गंगारामभाऊ म्हस्के यांनी डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन ही संस्था १८८३ ला स्थापन केली. लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शिक्षण दिलं. काँग्रेसच्या स्थापनेपासून ते महात्मा जोतीबा फुलेंच्या सार्वजनिक शिवजयंतीसारख्या अनेक राष्ट्रीय कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. डॉ. राजेंद्र मगर यांनी लिहिलेलं महानायक गंगारामभाऊ म्हस्के हे चरित्र या दुर्लक्षित महानायकाची ओळख करून देतं......
मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टात घेण्यात आलाय. त्याचसोबत हे प्रकरण घटनापीठाकडे देण्यात येणार आहे. स्थगितीचा निर्णय कळल्यानंतर मराठा मोर्चाने पुन्हा एकदा उसळी घेतलीय. पण या स्थगितीचा अर्थ मराठा आरक्षण रद्द होणार असाही होत नाही आणि मराठा आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादेचं उल्लंघन केलं जाणार असाही होत नाही. त्यामुळेच कोर्टाचं नेमकं म्हणणं काय हे नीट समजून घ्यायला हवं.
मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टात घेण्यात आलाय. त्याचसोबत हे प्रकरण घटनापीठाकडे देण्यात येणार आहे. स्थगितीचा निर्णय कळल्यानंतर मराठा मोर्चाने पुन्हा एकदा उसळी घेतलीय. पण या स्थगितीचा अर्थ मराठा आरक्षण रद्द होणार असाही होत नाही आणि मराठा आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादेचं उल्लंघन केलं जाणार असाही होत नाही. त्यामुळेच कोर्टाचं नेमकं म्हणणं काय हे नीट समजून घ्यायला हवं......
एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या तान्हाजी सिनेमातले तानाजी मालुसरे बघण्यासाठी तुफान गर्दी होतेय. पण यात तानाजींचा इतिहास सापडतच नाही. आता तर सैफ अली खाननेही ते सांगितलंय. तो म्हणतो तसं या सिनेमातल्या इतिहासामागचं पॉलिटिक्स धोकादायक आहे. काय आहे ते पॉलिटिक्स?
एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या तान्हाजी सिनेमातले तानाजी मालुसरे बघण्यासाठी तुफान गर्दी होतेय. पण यात तानाजींचा इतिहास सापडतच नाही. आता तर सैफ अली खाननेही ते सांगितलंय. तो म्हणतो तसं या सिनेमातल्या इतिहासामागचं पॉलिटिक्स धोकादायक आहे. काय आहे ते पॉलिटिक्स?.....