वॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम करण्याचा दिवस. हे प्रेम साध्यासुध्या माणसांची गोष्ट नाही. आत्ताची नवी पिढी प्रेम करते तेही साधसुधं नाहीच. त्यांची दमछाक होते. गुंतागुंत सोडवताना प्रेमाचा कस लागतो. तरीही आम्ही मागे हटत नाही. जबाबदारी घेतो. पण अडकून पडत नाही. यात बरंच काही हाती लागतं. काही सुटतं. त्या सगळ्या नफ्या तोट्याचा हिशोब आज मांडायला हवा.
वॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम करण्याचा दिवस. हे प्रेम साध्यासुध्या माणसांची गोष्ट नाही. आत्ताची नवी पिढी प्रेम करते तेही साधसुधं नाहीच. त्यांची दमछाक होते. गुंतागुंत सोडवताना प्रेमाचा कस लागतो. तरीही आम्ही मागे हटत नाही. जबाबदारी घेतो. पण अडकून पडत नाही. यात बरंच काही हाती लागतं. काही सुटतं. त्या सगळ्या नफ्या तोट्याचा हिशोब आज मांडायला हवा......