कोरोना संसर्गामुळे प्रदीर्घ काळ बंद राहिलेल्या शाळा नव्या जोमाने सुरू झाल्या आहेत. हे नवं शैक्षणिक पर्व आव्हानांनी भरलेलं आहे. यामधे शिक्षकांचा कस लागणार आहे. शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांची उपस्थिती तोकडी आहे. ती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेमधे आल्यावर आनंद वाटेल, त्यांचं मनोरंजन होईल, त्यांची मानसिकता बदलेल, असे उपक्रम शाळांनी आयोजित करायला हवेत.
कोरोना संसर्गामुळे प्रदीर्घ काळ बंद राहिलेल्या शाळा नव्या जोमाने सुरू झाल्या आहेत. हे नवं शैक्षणिक पर्व आव्हानांनी भरलेलं आहे. यामधे शिक्षकांचा कस लागणार आहे. शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांची उपस्थिती तोकडी आहे. ती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेमधे आल्यावर आनंद वाटेल, त्यांचं मनोरंजन होईल, त्यांची मानसिकता बदलेल, असे उपक्रम शाळांनी आयोजित करायला हवेत......
आज ५ सप्टेंबर. राष्ट्रीय शिक्षक दिन. मुलांच्या अफाट गुणवत्तेला वाव मिळू शकेल, अशी शालेय शिक्षण प्रणाली अंगीकारणं ही काळाची गरज आहे. येणार्या पिढीला भविष्यातल्या आव्हानांसाठी तयार करताना शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीने मानसिकता बदलणं गरजेचं आहे. त्यासाठी धोरणात्मक पावलं उचलावी लागतील. अंमलबजावणीत कणखरता दाखवावी लागेल.
आज ५ सप्टेंबर. राष्ट्रीय शिक्षक दिन. मुलांच्या अफाट गुणवत्तेला वाव मिळू शकेल, अशी शालेय शिक्षण प्रणाली अंगीकारणं ही काळाची गरज आहे. येणार्या पिढीला भविष्यातल्या आव्हानांसाठी तयार करताना शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीने मानसिकता बदलणं गरजेचं आहे. त्यासाठी धोरणात्मक पावलं उचलावी लागतील. अंमलबजावणीत कणखरता दाखवावी लागेल......
नुकताच दहावी-बारावीच्या निकाल लागलाय. पण त्यातून आपण काही तरी शिकणार की नाही, अभिनव कल्पना शिक्षणप्रक्रियेत आणणार की नाही? की गेल्या ५० वर्षांपासून सुरू असलेली ‘री’च पुन्हा ओढणार आहोत? भविष्यात परीक्षा या एकमेव साधनावर अवलंबून राहून चालणार नाही. तर नावीन्यपूर्ण संकल्पना विचारात घेऊन मूल्यमापनाचं नवं मॉडेल निर्माण करणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नुकताच दहावी-बारावीच्या निकाल लागलाय. पण त्यातून आपण काही तरी शिकणार की नाही, अभिनव कल्पना शिक्षणप्रक्रियेत आणणार की नाही? की गेल्या ५० वर्षांपासून सुरू असलेली ‘री’च पुन्हा ओढणार आहोत? भविष्यात परीक्षा या एकमेव साधनावर अवलंबून राहून चालणार नाही. तर नावीन्यपूर्ण संकल्पना विचारात घेऊन मूल्यमापनाचं नवं मॉडेल निर्माण करणं महत्त्वाचं ठरणार आहे......