महाराष्ट्राच्या राजकारणातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या गणपतराव देशमुख यांचं काल निधन झालं. सोलापूरच्या सांगोला मतदारसंघातून ते तब्बल ११ वेळा विधानसभेवर निवडून आले. निष्ठा, चारित्र्य, सचोटी त्यांनी स्वत: अंगिकारल्याच, पण मतदारांवरही त्याचे संस्कार केले. दुष्काळी भागात पाण्यासाठी चळवळी उभारल्या. त्यांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीला उजाळा देणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची ही फेसबुक पोस्ट.
महाराष्ट्राच्या राजकारणातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या गणपतराव देशमुख यांचं काल निधन झालं. सोलापूरच्या सांगोला मतदारसंघातून ते तब्बल ११ वेळा विधानसभेवर निवडून आले. निष्ठा, चारित्र्य, सचोटी त्यांनी स्वत: अंगिकारल्याच, पण मतदारांवरही त्याचे संस्कार केले. दुष्काळी भागात पाण्यासाठी चळवळी उभारल्या. त्यांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीला उजाळा देणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची ही फेसबुक पोस्ट......
आज १५ जुलै. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांची जयंती. लग्न करून, पोरं बाळं जन्माला घालूनही समाज कामाच्या ओढीमुळे अण्णा संन्याशासारखं आयुष्य जगले. शेवटी, राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या आग्रहाखातर ४० वर्षांनी त्यांनी आपल्या घराची पायरी चढली. त्यादिवशी घरच्यांना आपल्या घरी राष्ट्रपती आल्याने नाही तर खुद्द अण्णा आल्याने अधिक आनंद झाला होता.
आज १५ जुलै. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांची जयंती. लग्न करून, पोरं बाळं जन्माला घालूनही समाज कामाच्या ओढीमुळे अण्णा संन्याशासारखं आयुष्य जगले. शेवटी, राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या आग्रहाखातर ४० वर्षांनी त्यांनी आपल्या घराची पायरी चढली. त्यादिवशी घरच्यांना आपल्या घरी राष्ट्रपती आल्याने नाही तर खुद्द अण्णा आल्याने अधिक आनंद झाला होता......