‘अयोध्या तो झांकी है, काशी-मथुरा बाकी है,’ असा नारा काही वर्षांपूर्वी भाजपच्या सभांमधे दिला जायचा. आपल्या या तीन शक्तिस्थानांपैकी अयोध्या आणि काशी इथल्या मोहिमा भाजपने पूर्ण केल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत काशीमधे जे काही काम केलंय, त्याच्या जोरावर जिंकण्याची व्यूहरचना हा पक्ष करत असल्याचं दिसतंय.
‘अयोध्या तो झांकी है, काशी-मथुरा बाकी है,’ असा नारा काही वर्षांपूर्वी भाजपच्या सभांमधे दिला जायचा. आपल्या या तीन शक्तिस्थानांपैकी अयोध्या आणि काशी इथल्या मोहिमा भाजपने पूर्ण केल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत काशीमधे जे काही काम केलंय, त्याच्या जोरावर जिंकण्याची व्यूहरचना हा पक्ष करत असल्याचं दिसतंय......
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. बाळासाहेब ठाकरेंनंतर उपहासाच्या, उपरोधाच्या, दुर्लक्षाच्या, कोंडी करणार्या सर्व लाटांना समर्थपणे तोंड देत त्यांनी संघटनेवर पकड बसवली. कोरोनासारख्या अनेक संकटांचा सामना करत ते महाविकास आघाडीचं सरकार चालवतायत. याकाळात संकटमोचक, कुटुंबप्रमुख म्हणून त्यांचा प्रवास नेमका कसाय ते सांगतायत शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. बाळासाहेब ठाकरेंनंतर उपहासाच्या, उपरोधाच्या, दुर्लक्षाच्या, कोंडी करणार्या सर्व लाटांना समर्थपणे तोंड देत त्यांनी संघटनेवर पकड बसवली. कोरोनासारख्या अनेक संकटांचा सामना करत ते महाविकास आघाडीचं सरकार चालवतायत. याकाळात संकटमोचक, कुटुंबप्रमुख म्हणून त्यांचा प्रवास नेमका कसाय ते सांगतायत शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत......
भोपाळमधे यंदा देशातली सगळ्यात टफ फाईट होतेय. दिग्विजय सिंहांची उमेदवारी जाहीर झाल्यावर २५ दिवसांनी भाजपने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला तिकीट दिलं. दिग्विजय सिंग यांच्यामुळे भोपाळमधली लढत फाईटमधे आलीय. पण ही सीट जिंकणं काँग्रेससाठी तितकं सोपं नाही. भाजपसाठीही भोपाळकरांचा विश्वास पुन्हा जिंकणं खूप अवघड आहे.
भोपाळमधे यंदा देशातली सगळ्यात टफ फाईट होतेय. दिग्विजय सिंहांची उमेदवारी जाहीर झाल्यावर २५ दिवसांनी भाजपने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला तिकीट दिलं. दिग्विजय सिंग यांच्यामुळे भोपाळमधली लढत फाईटमधे आलीय. पण ही सीट जिंकणं काँग्रेससाठी तितकं सोपं नाही. भाजपसाठीही भोपाळकरांचा विश्वास पुन्हा जिंकणं खूप अवघड आहे......