मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग विक्रमी वेळेत म्हणजे अवघ्या पाच वर्षात पूर्ण करण्यात आला. पण, कोकणवासियांना आपल्या घरी घेऊन जाणारा मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ हा २००७ पासून १६ वर्ष होत आली, तरीही अद्यापही अपूर्ण आहे. एकीकडे एका रस्त्याचं कौतुक करून घ्यायचं, पण दुसरीकडे आपलं अपयश झाकायचं, हा दुटप्पीपणा दूर व्हायला हवा.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग विक्रमी वेळेत म्हणजे अवघ्या पाच वर्षात पूर्ण करण्यात आला. पण, कोकणवासियांना आपल्या घरी घेऊन जाणारा मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ हा २००७ पासून १६ वर्ष होत आली, तरीही अद्यापही अपूर्ण आहे. एकीकडे एका रस्त्याचं कौतुक करून घ्यायचं, पण दुसरीकडे आपलं अपयश झाकायचं, हा दुटप्पीपणा दूर व्हायला हवा......