प्रतिष्ठेचं ‘बुकर पारितोषिक’ मिळवणार्या गीतांजली श्री या पहिल्या हिंदी भाषिक लेखिका आहेत. त्यांची ‘रेत समाधी’ ही कादंबरी देशातल्या आणि जगातल्या हिंदी वाचकांच्या आत्म्याशी जोडलेली आहे. या कादंबरीत स्त्रीच्या मनाची अवस्था अतिशय हृदयस्पर्शी आणि संवेदनशील भाषेत साकारली आहे. हिंदीला जागतिक स्तरावर नवं स्थान मिळवून देण्यात गीतांजली श्री यांचं यश महत्त्वाची भूमिका बजावेल.
प्रतिष्ठेचं ‘बुकर पारितोषिक’ मिळवणार्या गीतांजली श्री या पहिल्या हिंदी भाषिक लेखिका आहेत. त्यांची ‘रेत समाधी’ ही कादंबरी देशातल्या आणि जगातल्या हिंदी वाचकांच्या आत्म्याशी जोडलेली आहे. या कादंबरीत स्त्रीच्या मनाची अवस्था अतिशय हृदयस्पर्शी आणि संवेदनशील भाषेत साकारली आहे. हिंदीला जागतिक स्तरावर नवं स्थान मिळवून देण्यात गीतांजली श्री यांचं यश महत्त्वाची भूमिका बजावेल......
लेखक, संशोधक प्रा. डॉ. रवींद्र श्रावस्ती यांनी 'शोध संत रविदासांचा' या पुस्तकातून संत रविदासांचा घेतलेला शोध अनेकार्थाने अभिनव आहे. या पुस्तकानं रविदासांभोवतीचं संशयाचं आणि संकीर्णतेचं मळभ दूर करून त्यांचं स्वच्छ, बंडखोर, समतावादी, विवेकवादी आणि विज्ञाननिष्ठ असं नितांत इहवादी स्वरूप साकार केलंय. हे मूळ रूप परिवर्तनवादी आंदोलनाला गती देणारं आहे.
लेखक, संशोधक प्रा. डॉ. रवींद्र श्रावस्ती यांनी 'शोध संत रविदासांचा' या पुस्तकातून संत रविदासांचा घेतलेला शोध अनेकार्थाने अभिनव आहे. या पुस्तकानं रविदासांभोवतीचं संशयाचं आणि संकीर्णतेचं मळभ दूर करून त्यांचं स्वच्छ, बंडखोर, समतावादी, विवेकवादी आणि विज्ञाननिष्ठ असं नितांत इहवादी स्वरूप साकार केलंय. हे मूळ रूप परिवर्तनवादी आंदोलनाला गती देणारं आहे......
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिवर्सिटीच्या जर्नालिझम विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांच्या ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या पुस्तकाचं प्रकाशन १४ नोव्हेंबरला सोलापूर इथं झालं. जनसंपर्क क्षेत्राविषयी एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक या निमित्ताने मराठीत आलंय. या पुस्तकाविषयी माहिती देणारा डॉ. आलोक जत्राटकर यांचा हा लेख.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिवर्सिटीच्या जर्नालिझम विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांच्या ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या पुस्तकाचं प्रकाशन १४ नोव्हेंबरला सोलापूर इथं झालं. जनसंपर्क क्षेत्राविषयी एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक या निमित्ताने मराठीत आलंय. या पुस्तकाविषयी माहिती देणारा डॉ. आलोक जत्राटकर यांचा हा लेख......
'भारतीय कुस्ती इतिहास आणि परंपरा' हे प्रसिद्ध कुस्ती समालोचक शंकरराव पुजारी यांचं पुस्तक. कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय. आदिमानवापासून मानव संरक्षणासाठी लढाया आणि चढाया करत होता. त्यातून कुस्तीचा उगम झाला. त्यामुळेच अगदी रामायण काळापासून ते २०२० पर्यंतच्या कलेचा आढावा या पुस्तकातून त्यांनी घेतलाय. त्याला समकालीन असा खूप चांगला संदर्भही आहे.
'भारतीय कुस्ती इतिहास आणि परंपरा' हे प्रसिद्ध कुस्ती समालोचक शंकरराव पुजारी यांचं पुस्तक. कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय. आदिमानवापासून मानव संरक्षणासाठी लढाया आणि चढाया करत होता. त्यातून कुस्तीचा उगम झाला. त्यामुळेच अगदी रामायण काळापासून ते २०२० पर्यंतच्या कलेचा आढावा या पुस्तकातून त्यांनी घेतलाय. त्याला समकालीन असा खूप चांगला संदर्भही आहे......
२६ नोव्हेंबर म्हणजे संविधान दिवस. अनेक शाळांमधे या दिवसाच्या निमित्तानं संविधानाची प्रस्तावना वाचली जाते. त्याची पूजाही केली जाते. पण पूजा करून किंवा नुसती प्रस्तावना वाचून मुलांना त्याचा अर्थ कळणार आहे का? तर तसं मुळीच नाही! मुलांना संविधान समजावून सांगण्यासाठी त्यांची भाषा वापरणं गरजेचं आहे. आणि अशाच प्रयत्नातून ‘संविधान - ग्रेट भेट’ हे पुस्तक साकार झालंय.
२६ नोव्हेंबर म्हणजे संविधान दिवस. अनेक शाळांमधे या दिवसाच्या निमित्तानं संविधानाची प्रस्तावना वाचली जाते. त्याची पूजाही केली जाते. पण पूजा करून किंवा नुसती प्रस्तावना वाचून मुलांना त्याचा अर्थ कळणार आहे का? तर तसं मुळीच नाही! मुलांना संविधान समजावून सांगण्यासाठी त्यांची भाषा वापरणं गरजेचं आहे. आणि अशाच प्रयत्नातून ‘संविधान - ग्रेट भेट’ हे पुस्तक साकार झालंय......
किल्लारीतल्या भूकंपाला ३० सप्टेंबर २०२० ला २७ वर्ष पूर्ण झाली. भूकंपानंतर किल्लारी परिसरात मोठ्या प्रमाणात पूनर्वसनाचं काम उभारण्यात आलं. पण त्याच वेळी या आपत्तीतून आपण सरकारी, सामाजिक आणि व्यक्तिगत पातळीवर फार काही शिकलोय असं मात्र आजही जाणवत नाही. यावर अतुल देऊळगावकर यांनी ‘डळमळले भूमंडळ’ हे पुस्तक लिहिलंय. यानिमित्तानं त्यांच्याशी प्रसाद कुमठेकर यांनी साधलेला हा मुक्त संवाद.
किल्लारीतल्या भूकंपाला ३० सप्टेंबर २०२० ला २७ वर्ष पूर्ण झाली. भूकंपानंतर किल्लारी परिसरात मोठ्या प्रमाणात पूनर्वसनाचं काम उभारण्यात आलं. पण त्याच वेळी या आपत्तीतून आपण सरकारी, सामाजिक आणि व्यक्तिगत पातळीवर फार काही शिकलोय असं मात्र आजही जाणवत नाही. यावर अतुल देऊळगावकर यांनी ‘डळमळले भूमंडळ’ हे पुस्तक लिहिलंय. यानिमित्तानं त्यांच्याशी प्रसाद कुमठेकर यांनी साधलेला हा मुक्त संवाद......
छत्रपती शिवाजी महाराजांची आजवर अनेक चरित्रं लिहिली गेलीत. पण त्यातल्या अनेक चरित्रांत लेखकाने काल्पनिक गोष्टी लिहिल्याचं म्हटलं जातं. पण महाराजांचं चरित्र वस्तुनिष्ठपणे सांगणारं एक छोटेखानी पुस्तक बाजारात आहे. आणि ते म्हणजे सेतुमाधवराव पगडी यांचं ‘छत्रपती शिवाजी’. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपण या पुस्तकाची ओळख करून घ्यायला हवी.
छत्रपती शिवाजी महाराजांची आजवर अनेक चरित्रं लिहिली गेलीत. पण त्यातल्या अनेक चरित्रांत लेखकाने काल्पनिक गोष्टी लिहिल्याचं म्हटलं जातं. पण महाराजांचं चरित्र वस्तुनिष्ठपणे सांगणारं एक छोटेखानी पुस्तक बाजारात आहे. आणि ते म्हणजे सेतुमाधवराव पगडी यांचं ‘छत्रपती शिवाजी’. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपण या पुस्तकाची ओळख करून घ्यायला हवी......
गेल्या आठवड्यात एक बातमी येऊन गेली. पण ही बातमी टाटा, अंबानी, अदानीची नसल्यामुळे त्याकडे कुणाचं लक्ष केलं नाही. ती बातमी होती, २०२० च्या 'हुरन ग्लोबल रीच लिस्ट’मधे स्वबळावर जगातला दुसऱ्या क्रमांकाचा तरूण अब्जाधीश म्हणून मान मिळवणाऱ्या रितेश अगरवालची. २६ वर्षाच्या रितेशची आज ४३ हजार ओयो हॉटेल्स आहेत. ब्रँड मिळवून देणाऱ्या या तरूणाच्या भन्नाट स्ट्रगलची ही स्टोरी!
गेल्या आठवड्यात एक बातमी येऊन गेली. पण ही बातमी टाटा, अंबानी, अदानीची नसल्यामुळे त्याकडे कुणाचं लक्ष केलं नाही. ती बातमी होती, २०२० च्या 'हुरन ग्लोबल रीच लिस्ट’मधे स्वबळावर जगातला दुसऱ्या क्रमांकाचा तरूण अब्जाधीश म्हणून मान मिळवणाऱ्या रितेश अगरवालची. २६ वर्षाच्या रितेशची आज ४३ हजार ओयो हॉटेल्स आहेत. ब्रँड मिळवून देणाऱ्या या तरूणाच्या भन्नाट स्ट्रगलची ही स्टोरी!.....
सर्वच क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी दिसते. तशी ती साहित्य क्षेत्रातही होती. ‘होती’ कारण आता ज्याप्रकारे महिला साहित्यिक पुढे येतायत. त्यावरुन नक्कीच हे क्षेत्र महिला गाजवणार. सध्या ओल्गा टोकार्झुक, मार्गारेट अटवुड, बर्नार्डिन इवरिस्टो या तीन लेखिकांनी बूकर आणि नोबेल पारितोषिक मिळवून गाजवलं. आपण त्यांच्या काही गोष्टी जाणून घ्यायला हव्या.
सर्वच क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी दिसते. तशी ती साहित्य क्षेत्रातही होती. ‘होती’ कारण आता ज्याप्रकारे महिला साहित्यिक पुढे येतायत. त्यावरुन नक्कीच हे क्षेत्र महिला गाजवणार. सध्या ओल्गा टोकार्झुक, मार्गारेट अटवुड, बर्नार्डिन इवरिस्टो या तीन लेखिकांनी बूकर आणि नोबेल पारितोषिक मिळवून गाजवलं. आपण त्यांच्या काही गोष्टी जाणून घ्यायला हव्या......
जगप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, कवी विल्यम शेक्सपिअर यांचा आज स्मृतिदिवस. आजचा दिवस जगभरात वाचक दिन, पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त वाचनाचं महत्त्व सांगणारा, वाचन संस्कृती जोपासण्यासाठीच्या उपाययोजना सुचवणारा हा लेख.
जगप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, कवी विल्यम शेक्सपिअर यांचा आज स्मृतिदिवस. आजचा दिवस जगभरात वाचक दिन, पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त वाचनाचं महत्त्व सांगणारा, वाचन संस्कृती जोपासण्यासाठीच्या उपाययोजना सुचवणारा हा लेख......
आज २३ एप्रिल. जगप्रसिद्ध कवी, कथा, कादंबरीकार, नाटककार विलियम शेक्सपिअर यांचा स्मृतिदिन. यानिमित्त जगभर पुस्तक दिन साजरा केला जातो. पुस्तकं माणसाला घडवतात. प्रगल्भ बनवतात. मैत्री करतात. दोस्ती निभावतात. पुस्तकांच्या सोबतीने समृद्ध होणाऱ्या माणूसपणाची ही गोष्ट.
आज २३ एप्रिल. जगप्रसिद्ध कवी, कथा, कादंबरीकार, नाटककार विलियम शेक्सपिअर यांचा स्मृतिदिन. यानिमित्त जगभर पुस्तक दिन साजरा केला जातो. पुस्तकं माणसाला घडवतात. प्रगल्भ बनवतात. मैत्री करतात. दोस्ती निभावतात. पुस्तकांच्या सोबतीने समृद्ध होणाऱ्या माणूसपणाची ही गोष्ट......