logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
दोन वर्षात दुसऱ्या जागतिक आरोग्य आणीबाणीचं कारण ठरलेला मंकीपॉक्स
अक्षय शारदा शरद
२९ जुलै २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

मंकीपॉक्स हा वायरस ७८पेक्षा अधिक देशांमधे पसरलाय. जगभरात २० हजारापेक्षा अधिक पेशंट आढळून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं मंकीपॉक्सला 'जागतिक आरोग्य आणीबाणी' म्हणून घोषित केलंय. भारतातही मंकीपॉक्सचे पेशंट आढळलेत. त्यामुळे खबरदारी म्हणून केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यात.


Card image cap
दोन वर्षात दुसऱ्या जागतिक आरोग्य आणीबाणीचं कारण ठरलेला मंकीपॉक्स
अक्षय शारदा शरद
२९ जुलै २०२२

मंकीपॉक्स हा वायरस ७८पेक्षा अधिक देशांमधे पसरलाय. जगभरात २० हजारापेक्षा अधिक पेशंट आढळून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं मंकीपॉक्सला 'जागतिक आरोग्य आणीबाणी' म्हणून घोषित केलंय. भारतातही मंकीपॉक्सचे पेशंट आढळलेत. त्यामुळे खबरदारी म्हणून केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यात......


Card image cap
ओमायक्रॉनच्या लाटेमुळे कोरोना वायरसचा अंत होईल?
डॉ. नानासाहेब थोरात
२९ जानेवारी २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

ओमायक्रॉन वेरियंटच्या झपाट्याने झालेल्या प्रसारामुळे आणि नगण्य मृत्यूंमुळे हा कोरोना वायरस साथीच्या रोगाचा शेवटचा टप्पा आहे, असं म्हटलं जातंय. त्यामुळे भविष्यात कोरोना वायरसची साथ पुन्हा येईल ही शक्यता फारच कमी आहे. कोरोना वायरसमधे अनेक प्रकारचे बदल  होऊन जरी तो पुन्हा आला तरी त्यामुळे पुन्हा जग बंद करण्याची गरज पडणार नाही.


Card image cap
ओमायक्रॉनच्या लाटेमुळे कोरोना वायरसचा अंत होईल?
डॉ. नानासाहेब थोरात
२९ जानेवारी २०२२

ओमायक्रॉन वेरियंटच्या झपाट्याने झालेल्या प्रसारामुळे आणि नगण्य मृत्यूंमुळे हा कोरोना वायरस साथीच्या रोगाचा शेवटचा टप्पा आहे, असं म्हटलं जातंय. त्यामुळे भविष्यात कोरोना वायरसची साथ पुन्हा येईल ही शक्यता फारच कमी आहे. कोरोना वायरसमधे अनेक प्रकारचे बदल  होऊन जरी तो पुन्हा आला तरी त्यामुळे पुन्हा जग बंद करण्याची गरज पडणार नाही......


Card image cap
साथरोगांचा पाठलाग करणारं कम्प्युटर सॉफ्टवेअर कसं असेल?
अक्षय शारदा शरद
१६ नोव्हेंबर २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

कोरोना वायरसने जगाला काही धडे दिलेत. त्यातून नवनवी संशोधनं उभी राहिली. त्याचाच भाग म्हणून अमेरिकेच्या जॉर्जिया स्टेट युनिवर्सिटीच्या संशोधकांनी एक नवं कम्प्युटर सॉफ्टवेअर बनवलंय. या सॉफ्टवेअरमुळे भविष्यात कोरोनासारखा एखादा साथरोग, त्याचे दमछाक करणारे वॅरियंट शोधणं सहज शक्य होईल या संशोधकांना वाटतंय. तसं झालं तर ही कम्प्युटर विज्ञानातली एक क्रांती ठरेल.


Card image cap
साथरोगांचा पाठलाग करणारं कम्प्युटर सॉफ्टवेअर कसं असेल?
अक्षय शारदा शरद
१६ नोव्हेंबर २०२१

कोरोना वायरसने जगाला काही धडे दिलेत. त्यातून नवनवी संशोधनं उभी राहिली. त्याचाच भाग म्हणून अमेरिकेच्या जॉर्जिया स्टेट युनिवर्सिटीच्या संशोधकांनी एक नवं कम्प्युटर सॉफ्टवेअर बनवलंय. या सॉफ्टवेअरमुळे भविष्यात कोरोनासारखा एखादा साथरोग, त्याचे दमछाक करणारे वॅरियंट शोधणं सहज शक्य होईल या संशोधकांना वाटतंय. तसं झालं तर ही कम्प्युटर विज्ञानातली एक क्रांती ठरेल......


Card image cap
केरळच्या ओणमचा धडा महाराष्ट्र घेणार का?
सुनील माळी
०९ सप्टेंबर २०२१
वाचन वेळ : ३ मिनिटं

गेल्या वर्षीच्या केरळमधल्या ओणम सणानंतर तिथं कोरोना पेशंटच्या संख्येत वाढ झाली होती. याहीवर्षी केरळनं तोच अनुभव घेतलाय. महाराष्ट्रातही उत्सवांचा हंगाम सुरू होतोय. ओणमनंतर केरळला ठेच लागलीय. त्यातून महाराष्ट्रानं शहाणं होणं अपेक्षित आहे. येणार्‍या लहान-मोठ्या लाटेला आपण जबाबदार असू नये, एवढी तरी जबाबदारी आपल्याला उचलायला हवी. उत्सव साजरे करताना विवेकाचं भान ठेवायला हवं.


Card image cap
केरळच्या ओणमचा धडा महाराष्ट्र घेणार का?
सुनील माळी
०९ सप्टेंबर २०२१

गेल्या वर्षीच्या केरळमधल्या ओणम सणानंतर तिथं कोरोना पेशंटच्या संख्येत वाढ झाली होती. याहीवर्षी केरळनं तोच अनुभव घेतलाय. महाराष्ट्रातही उत्सवांचा हंगाम सुरू होतोय. ओणमनंतर केरळला ठेच लागलीय. त्यातून महाराष्ट्रानं शहाणं होणं अपेक्षित आहे. येणार्‍या लहान-मोठ्या लाटेला आपण जबाबदार असू नये, एवढी तरी जबाबदारी आपल्याला उचलायला हवी. उत्सव साजरे करताना विवेकाचं भान ठेवायला हवं......


Card image cap
लसीकरण पूर्वअट नसेल तर शाळा कुलूपबंद का करायच्या?
डॉ. चंद्रकांत लहरिया
२२ ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

कोरोनाचा सगळ्यात कमी धोका असणारा वयोगट लहान मुलांचाच आहे. शाळा उघडल्यामुळे आपल्या मुलांना धोका नाही, हे सांगणारे पुरावे वाढत आहेत. मुलांच्या आरोग्याचं रक्षण करण्याच्या अतिउत्साही प्रयत्नांमुळे आपण आपल्या मुलांना आवश्यक जीवन-कौशल्यांपासून आणि समग्र शिक्षणापासून वंचित ठेवता कामा नये, जे मुलांना केवळ स्वतः शाळेत गेल्यावरच मिळू शकतं.


Card image cap
लसीकरण पूर्वअट नसेल तर शाळा कुलूपबंद का करायच्या?
डॉ. चंद्रकांत लहरिया
२२ ऑगस्ट २०२१

कोरोनाचा सगळ्यात कमी धोका असणारा वयोगट लहान मुलांचाच आहे. शाळा उघडल्यामुळे आपल्या मुलांना धोका नाही, हे सांगणारे पुरावे वाढत आहेत. मुलांच्या आरोग्याचं रक्षण करण्याच्या अतिउत्साही प्रयत्नांमुळे आपण आपल्या मुलांना आवश्यक जीवन-कौशल्यांपासून आणि समग्र शिक्षणापासून वंचित ठेवता कामा नये, जे मुलांना केवळ स्वतः शाळेत गेल्यावरच मिळू शकतं......


Card image cap
कोरोनावर घरी केलेल्या उपचारांचा हेल्थ इंश्युरन्स होतो का?
आशिष जोशी
११ जून २०२१
वाचन वेळ : ३ मिनिटं

गेल्यावर्षी जून महिन्यात कोरोना उपचारासाठी सर्व कंपन्यांनी कोरोना कवचच्या नावाने आरोग्य विमा लाँच केल्या होत्या. या विमा योजना कोरोनाच्या उपचारासाठी सुरू केल्या होत्या. या पॉलिसीनुसार किमान ५० हजार आणि कमाल ५ लाखांचं कवच मिळतं. कोरोना कवच पॉलिसीधारकांना चौदा दिवसापर्यंतच्या होम आयसोलेशनच्या उपचाराचा खर्चही मिळतो.


Card image cap
कोरोनावर घरी केलेल्या उपचारांचा हेल्थ इंश्युरन्स होतो का?
आशिष जोशी
११ जून २०२१

गेल्यावर्षी जून महिन्यात कोरोना उपचारासाठी सर्व कंपन्यांनी कोरोना कवचच्या नावाने आरोग्य विमा लाँच केल्या होत्या. या विमा योजना कोरोनाच्या उपचारासाठी सुरू केल्या होत्या. या पॉलिसीनुसार किमान ५० हजार आणि कमाल ५ लाखांचं कवच मिळतं. कोरोना कवच पॉलिसीधारकांना चौदा दिवसापर्यंतच्या होम आयसोलेशनच्या उपचाराचा खर्चही मिळतो......


Card image cap
लॉक अनलॉकमधे अडकलेल्या भारताने जगाकडून काय शिकावं?
जयंत होवाळ
०९ जून २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

लॉकडाऊनचा विचार केला तर जगभरात वेगवेगळं चित्र दिसतं. परदेशातल्या लॉकडाऊनची स्थिती आपल्यापेक्षा वेगळी आहे. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी या सारख्या विकसित देशातली जनता मुळात शिस्तप्रिय आहे. तिथंही आपल्या सारखी गजबज असते. पण त्यात एक शिस्त असल्याचं जाणवतं. आपल्याकडे मात्र ’ब्रेक द चेन’चा अर्थ कुणालाच समजलेला नाही, किंवा समजूनही आपण त्याकडे दुर्लक्ष केलंय.


Card image cap
लॉक अनलॉकमधे अडकलेल्या भारताने जगाकडून काय शिकावं?
जयंत होवाळ
०९ जून २०२१

लॉकडाऊनचा विचार केला तर जगभरात वेगवेगळं चित्र दिसतं. परदेशातल्या लॉकडाऊनची स्थिती आपल्यापेक्षा वेगळी आहे. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी या सारख्या विकसित देशातली जनता मुळात शिस्तप्रिय आहे. तिथंही आपल्या सारखी गजबज असते. पण त्यात एक शिस्त असल्याचं जाणवतं. आपल्याकडे मात्र ’ब्रेक द चेन’चा अर्थ कुणालाच समजलेला नाही, किंवा समजूनही आपण त्याकडे दुर्लक्ष केलंय......


Card image cap
गाव, शहरासाठी सार्वजनिक आरोग्याचं सर्वांगीण मॉडेल हवं
डॉ. प्रदीप आवटे
१८ मे २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

महाराष्ट्रातले निम्म्याहून अधिक लोक शहरांमधे राहतात. या सगळ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उभी करणं आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे एका मुंबई मॉडेलने आपलं भागणार नाही. सार्वजनिक आरोग्याचं सर्वांगीण मॉडेल आपल्याला राज्यातल्या प्रत्येक शहर आणि प्रत्येक गावांमधे उभं करण्याची गरज आहे. मुंबईच्या यशाने आपण त्या दिशेने अधिक दमदार पावलं टाकू याची खात्री आहे.


Card image cap
गाव, शहरासाठी सार्वजनिक आरोग्याचं सर्वांगीण मॉडेल हवं
डॉ. प्रदीप आवटे
१८ मे २०२१

महाराष्ट्रातले निम्म्याहून अधिक लोक शहरांमधे राहतात. या सगळ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उभी करणं आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे एका मुंबई मॉडेलने आपलं भागणार नाही. सार्वजनिक आरोग्याचं सर्वांगीण मॉडेल आपल्याला राज्यातल्या प्रत्येक शहर आणि प्रत्येक गावांमधे उभं करण्याची गरज आहे. मुंबईच्या यशाने आपण त्या दिशेने अधिक दमदार पावलं टाकू याची खात्री आहे......


Card image cap
प्यारे खान: ज्यांनी भारतीय असण्याचा खरा अर्थ सांगितला
अक्षय शारदा शरद
०८ मे २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

प्यारे खान यांचं नाव सध्या चर्चेत आहे. ते भारतातले टॉपचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. रिक्षा चालक ते ६०० कोटींचा मालक हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. सध्या ते आपला सगळा व्यवसाय सोडून कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरलेत. नागपूर आणि विदर्भातल्या अनेक हॉस्पिटलमधे आतापर्यंत त्यांनी ४०० मेट्रिक टन इतका ऑक्सिजन मोफत पोचवलाय.


Card image cap
प्यारे खान: ज्यांनी भारतीय असण्याचा खरा अर्थ सांगितला
अक्षय शारदा शरद
०८ मे २०२१

प्यारे खान यांचं नाव सध्या चर्चेत आहे. ते भारतातले टॉपचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. रिक्षा चालक ते ६०० कोटींचा मालक हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. सध्या ते आपला सगळा व्यवसाय सोडून कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरलेत. नागपूर आणि विदर्भातल्या अनेक हॉस्पिटलमधे आतापर्यंत त्यांनी ४०० मेट्रिक टन इतका ऑक्सिजन मोफत पोचवलाय......


Card image cap
कोरोनाविरुद्धच्या युद्धात भारतीय सैन्य गेमचेंजर ठरेल का?
अक्षय शारदा शरद
०५ मे २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढलाय. अशातच संरक्षण मंत्रालयानं एक मोठा निर्णय घेतलाय. कोरोनात मदत व्हावी म्हणून सैन्याला तातडीचे आर्थिक अधिकार देण्यात आलेत. त्यातून हॉस्पिटल, बेड आणि इतर आवश्यक वैद्यकीय गरजा सैन्य आपल्या स्तरावर पूर्ण करू शकेल. पण केवळ त्यावर विसंबून राहून चालणार नाही.


Card image cap
कोरोनाविरुद्धच्या युद्धात भारतीय सैन्य गेमचेंजर ठरेल का?
अक्षय शारदा शरद
०५ मे २०२१

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढलाय. अशातच संरक्षण मंत्रालयानं एक मोठा निर्णय घेतलाय. कोरोनात मदत व्हावी म्हणून सैन्याला तातडीचे आर्थिक अधिकार देण्यात आलेत. त्यातून हॉस्पिटल, बेड आणि इतर आवश्यक वैद्यकीय गरजा सैन्य आपल्या स्तरावर पूर्ण करू शकेल. पण केवळ त्यावर विसंबून राहून चालणार नाही......


Card image cap
सुशेगाद गोव्यात लॉकडाऊनची पाळी का आली?
क्रांतिराज सम्राट
०१ मे २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

कोरोनामुळे महाराष्ट्रात शुटिंग शक्य नसल्यामुळे अनेक टीवी सिरियलवाले गोव्यात गेले. पर्यटक तर जातच होते. त्यामुळे गोव्यात नेहमीप्रमाणे सगळं सुशेगाद असेल असं चित्र निर्माण झालं. पण अचानक तिथे तीन दिवसांचा लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे याला धक्का बसला. गोव्यात ही वेळ आली तरी कशामुळे?


Card image cap
सुशेगाद गोव्यात लॉकडाऊनची पाळी का आली?
क्रांतिराज सम्राट
०१ मे २०२१

कोरोनामुळे महाराष्ट्रात शुटिंग शक्य नसल्यामुळे अनेक टीवी सिरियलवाले गोव्यात गेले. पर्यटक तर जातच होते. त्यामुळे गोव्यात नेहमीप्रमाणे सगळं सुशेगाद असेल असं चित्र निर्माण झालं. पण अचानक तिथे तीन दिवसांचा लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे याला धक्का बसला. गोव्यात ही वेळ आली तरी कशामुळे?.....


Card image cap
कोरोनाचा धोका वाढायला केवळ निवडणूक आयोग जबाबदार?
भगवान बोयाळ
२९ एप्रिल २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

एकीकडे कोरोनाचे आकडे वाढत होते आणि आपले राजकीय नेते सभांमधे दंग होते. गर्दी जमवली जात होती. कोरोना प्रोटोकॉलचा फज्जा उडाला. दुसरीकडे हॉस्पिटल, बेड, ऑक्सिजनसाठी देशभर माणसं वणवण भटकतायत. राजकीय नेत्यांच्या बेफिकीरीला वेळीच लगाम घालण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर होती. त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळेच मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं.


Card image cap
कोरोनाचा धोका वाढायला केवळ निवडणूक आयोग जबाबदार?
भगवान बोयाळ
२९ एप्रिल २०२१

एकीकडे कोरोनाचे आकडे वाढत होते आणि आपले राजकीय नेते सभांमधे दंग होते. गर्दी जमवली जात होती. कोरोना प्रोटोकॉलचा फज्जा उडाला. दुसरीकडे हॉस्पिटल, बेड, ऑक्सिजनसाठी देशभर माणसं वणवण भटकतायत. राजकीय नेत्यांच्या बेफिकीरीला वेळीच लगाम घालण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर होती. त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळेच मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं......


Card image cap
कोरोनाशी लढण्यासाठी महाराष्ट्र एकजूट कधी होणार?
सचिन परब
११ एप्रिल २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

संकट आलं की महाराष्ट्र एकदिलाने एकजूट होऊन सामना करतो, असा आजवरचा अनुभव आहे. सगळे वाद विरोध मावळतात. पण आता कोरोनाकाळात असं होताना दिसत नाही. राजकारणी एकमेकांचे शत्रू असल्यासारखे लढत आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण सगळेही विभागलोत. एका महाराष्ट्राचे किती महाराष्ट्र झालेत?


Card image cap
कोरोनाशी लढण्यासाठी महाराष्ट्र एकजूट कधी होणार?
सचिन परब
११ एप्रिल २०२१

संकट आलं की महाराष्ट्र एकदिलाने एकजूट होऊन सामना करतो, असा आजवरचा अनुभव आहे. सगळे वाद विरोध मावळतात. पण आता कोरोनाकाळात असं होताना दिसत नाही. राजकारणी एकमेकांचे शत्रू असल्यासारखे लढत आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण सगळेही विभागलोत. एका महाराष्ट्राचे किती महाराष्ट्र झालेत?.....


Card image cap
कोरोना काळात मानसिक ताणतणावाचं नियोजन कसं करायचं?
डॉ. विद्याधर बापट
३१ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

कोरोनाच्या साथीचे परिणाम आणि दुष्परिणाम पुढेही सगळ्याच क्षेत्रात अनुभवावे लागतील. आताच आपला कम्फर्ट झोन नाहीसा झालाय. एकप्रकारची हतबलता आणि भीती सगळीकडे आहे. पुढे नेमकं काय होणार, आयुष्य कसं असणार, असे विचार सतत मनात येतात. ज्यांना अस्वस्थतेचे, नैराश्याचे आजार आहेत त्यांचे आजार वाढतायंत. ज्यांना नाहीत त्यांच्यात ते निर्माण होतायंत. होत राहतील. या परिस्थितीत सकारात्मक, आनंदी दृष्टिकोनच आपल्याला आणि लहान मुलांसह तरुण पिढीला सक्षम बनवेल.


Card image cap
कोरोना काळात मानसिक ताणतणावाचं नियोजन कसं करायचं?
डॉ. विद्याधर बापट
३१ डिसेंबर २०२०

कोरोनाच्या साथीचे परिणाम आणि दुष्परिणाम पुढेही सगळ्याच क्षेत्रात अनुभवावे लागतील. आताच आपला कम्फर्ट झोन नाहीसा झालाय. एकप्रकारची हतबलता आणि भीती सगळीकडे आहे. पुढे नेमकं काय होणार, आयुष्य कसं असणार, असे विचार सतत मनात येतात. ज्यांना अस्वस्थतेचे, नैराश्याचे आजार आहेत त्यांचे आजार वाढतायंत. ज्यांना नाहीत त्यांच्यात ते निर्माण होतायंत. होत राहतील. या परिस्थितीत सकारात्मक, आनंदी दृष्टिकोनच आपल्याला आणि लहान मुलांसह तरुण पिढीला सक्षम बनवेल......


Card image cap
कोरोना लसीच्या स्पर्धेत कोण पुढे, कोण मागे?
अक्षय शारदा शरद
२४ नोव्हेंबर २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

जगभरात कोरोना लशीच्या मानवी चाचण्या सुरूयत. कोणती लस किती आणि कसं काम करते हे समजायला अनेक वर्ष जावी लागतात. पण माझीच लस आधी असं म्हणत वेगवेगळ्या कंपन्यांमधे स्पर्धा सुरू झालीय. वेगवेगळे दावे केले जातायत. काही ठिकाणी त्रुटी दिसल्यामुळे चाचण्या थांबवण्यात आल्या. असे सगळे धोके असताना लस बाजारात आली तरी ती गरीब आणि विकसनशील देशांपर्यंत पोचेल का याबद्दलही शंका आहे.


Card image cap
कोरोना लसीच्या स्पर्धेत कोण पुढे, कोण मागे?
अक्षय शारदा शरद
२४ नोव्हेंबर २०२०

जगभरात कोरोना लशीच्या मानवी चाचण्या सुरूयत. कोणती लस किती आणि कसं काम करते हे समजायला अनेक वर्ष जावी लागतात. पण माझीच लस आधी असं म्हणत वेगवेगळ्या कंपन्यांमधे स्पर्धा सुरू झालीय. वेगवेगळे दावे केले जातायत. काही ठिकाणी त्रुटी दिसल्यामुळे चाचण्या थांबवण्यात आल्या. असे सगळे धोके असताना लस बाजारात आली तरी ती गरीब आणि विकसनशील देशांपर्यंत पोचेल का याबद्दलही शंका आहे......


Card image cap
पीएम फंड असताना पीएम-केअर्सची नवी भानगड कशाला?
अमोल शैला सुरेश
०६ एप्रिल २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

कोरोनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम – केअर्स नावाचा नवा मदतनिधी घोषित केलाय. पण आपण जिथे वर्षानुवर्षं मदत करतोय, तो पीएम फंड हा नाही. तो सरकारी फंडही नाही. तर एक खासगी चॅरिटेबल ट्रस्ट आहे. आता मोठमोठे कॉर्पोरेट आणि सेलिब्रेटी या पीएम – केअर्समधे कोट्यवधी रुपये देत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात कोरोनाविरुद्धची लढाई लढणाऱ्या समाजसेवी संस्था आणि राज्य सरकारांना निधीचा तुटवडा होऊ शकतो.


Card image cap
पीएम फंड असताना पीएम-केअर्सची नवी भानगड कशाला?
अमोल शैला सुरेश
०६ एप्रिल २०२०

कोरोनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम – केअर्स नावाचा नवा मदतनिधी घोषित केलाय. पण आपण जिथे वर्षानुवर्षं मदत करतोय, तो पीएम फंड हा नाही. तो सरकारी फंडही नाही. तर एक खासगी चॅरिटेबल ट्रस्ट आहे. आता मोठमोठे कॉर्पोरेट आणि सेलिब्रेटी या पीएम – केअर्समधे कोट्यवधी रुपये देत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात कोरोनाविरुद्धची लढाई लढणाऱ्या समाजसेवी संस्था आणि राज्य सरकारांना निधीचा तुटवडा होऊ शकतो......