अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या यशस्वी संयोजनामुळे भारत सध्या क्रीडा क्षेत्रातली मोठी सत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. आता ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाही आयोजित करण्याची क्षमता आमच्याकडे आहे, हे भारतीय क्रीडा संघटकांना जगाला दाखवून द्यायचंय. त्यादृष्टीनेच २०३०च्या ऑलिम्पिक युवा स्पर्धा आणि २०३६च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या संयोजनासाठी भारत प्रमुख दावेदार मानला जातोय.
अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या यशस्वी संयोजनामुळे भारत सध्या क्रीडा क्षेत्रातली मोठी सत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. आता ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाही आयोजित करण्याची क्षमता आमच्याकडे आहे, हे भारतीय क्रीडा संघटकांना जगाला दाखवून द्यायचंय. त्यादृष्टीनेच २०३०च्या ऑलिम्पिक युवा स्पर्धा आणि २०३६च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या संयोजनासाठी भारत प्रमुख दावेदार मानला जातोय......
दिल्लीच्या स्मॉग टॉवरची सध्या देशभर चर्चा होतेय. हिवाळ्यामधे दिल्ली धूळ-धुराने माखलेली असते. हवेच्या प्रदूषणामुळे हे राजधानीचं शहर जगातलं टॉपचं प्रदूषित शहर बनलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीतलं स्मॉग टॉवरचं मॉडेल दूषित हवेवर प्रक्रिया करून स्वच्छ हवा लोकांपर्यंत पोचवेल. यानिमित्ताने हवा प्रदूषणामुळे जीव कोंडलेल्या दिल्लीकरांना मोकळा श्वास घेता येईल.
दिल्लीच्या स्मॉग टॉवरची सध्या देशभर चर्चा होतेय. हिवाळ्यामधे दिल्ली धूळ-धुराने माखलेली असते. हवेच्या प्रदूषणामुळे हे राजधानीचं शहर जगातलं टॉपचं प्रदूषित शहर बनलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीतलं स्मॉग टॉवरचं मॉडेल दूषित हवेवर प्रक्रिया करून स्वच्छ हवा लोकांपर्यंत पोचवेल. यानिमित्ताने हवा प्रदूषणामुळे जीव कोंडलेल्या दिल्लीकरांना मोकळा श्वास घेता येईल......
२४ मार्चला संसदेत दिल्लीच्या नायब राज्यपालांना अधिक अधिकार देणारं विधेयक पास झालं. राज्यसभेत एकच गदारोळ झाला. विरोधक एकटवले. नायब राज्यपाल आणि दिल्लीचं अरविंद केजरीवाल सरकार यांच्यात अनेक निर्णयांवरून सातत्याने संघर्ष होत आलाय. अशातच सरकार म्हणजे नायब राज्यपाल असं या विधेयकात गृहीत धरल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय.
२४ मार्चला संसदेत दिल्लीच्या नायब राज्यपालांना अधिक अधिकार देणारं विधेयक पास झालं. राज्यसभेत एकच गदारोळ झाला. विरोधक एकटवले. नायब राज्यपाल आणि दिल्लीचं अरविंद केजरीवाल सरकार यांच्यात अनेक निर्णयांवरून सातत्याने संघर्ष होत आलाय. अशातच सरकार म्हणजे नायब राज्यपाल असं या विधेयकात गृहीत धरल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय......
दोन चिमणी पोरं पदरात टाकून वयाच्या अवघ्या चाळीशीत कर्तृत्ववान नवरा जग सोडून गेला. दुसरं कुणी असतं तर पार कोलमडून गेलं असतं. पण ती शीला दीक्षित नावाची वाघिण होती. त्यांनी राजकारणातल्या सगळ्या चढउतारांवर स्वार होऊन सलग पंधरा वर्षं दिल्लीचं मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम केला. आज त्यांच्या निधनानंतर त्यांच्याविषयी सर्वपक्षीय आदर व्यक्त होतोय, तो उगाच नाही.
दोन चिमणी पोरं पदरात टाकून वयाच्या अवघ्या चाळीशीत कर्तृत्ववान नवरा जग सोडून गेला. दुसरं कुणी असतं तर पार कोलमडून गेलं असतं. पण ती शीला दीक्षित नावाची वाघिण होती. त्यांनी राजकारणातल्या सगळ्या चढउतारांवर स्वार होऊन सलग पंधरा वर्षं दिल्लीचं मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम केला. आज त्यांच्या निधनानंतर त्यांच्याविषयी सर्वपक्षीय आदर व्यक्त होतोय, तो उगाच नाही......