मुंबईतल्या रमाबाई आंबेडकर नगरमधे झालेल्या हत्यांकांडाला जुलै महिन्यात २४ वर्ष पूर्ण झाली. अमानुष पद्धतीने लोकांची हत्या करणाऱ्या जातीयवादी पोलीस अधिकाऱ्याला जामिनावर सोडण्यात आलं होतं. आजही ही परिस्थिती बदलेली नाही. रचनात्मक आणि व्यवस्थात्मक पातळीवर जातीची समस्या सोडवण्यासाठी कधीच प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळेच पायल तडवी, रोहित वेमुलासारखे बळी जात राहतात.
मुंबईतल्या रमाबाई आंबेडकर नगरमधे झालेल्या हत्यांकांडाला जुलै महिन्यात २४ वर्ष पूर्ण झाली. अमानुष पद्धतीने लोकांची हत्या करणाऱ्या जातीयवादी पोलीस अधिकाऱ्याला जामिनावर सोडण्यात आलं होतं. आजही ही परिस्थिती बदलेली नाही. रचनात्मक आणि व्यवस्थात्मक पातळीवर जातीची समस्या सोडवण्यासाठी कधीच प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळेच पायल तडवी, रोहित वेमुलासारखे बळी जात राहतात......
ज्योतिरादित्य सिंधिया आणि जितीन प्रसाद भाजपचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जायचे. पण काँग्रेसच्या विचारधारेला तिलांजली देत त्यांनी भाजपमधे प्रवेश केला आणि ज्यांच्यावर कठोर टीका केली त्यांचे गोडवे गायला लागले. त्यानिमित्ताने काँग्रेसचे नेते आणि खासदार डॉ. शशी थरुर यांनी काही मुलभूत पण महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत. ‘द क्विंट’वर आलेल्या त्यांच्या लेखाची अनंत घोटगाळकर यांनी अनुवादित केलेली ही फेसबुक पोस्ट.
ज्योतिरादित्य सिंधिया आणि जितीन प्रसाद भाजपचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जायचे. पण काँग्रेसच्या विचारधारेला तिलांजली देत त्यांनी भाजपमधे प्रवेश केला आणि ज्यांच्यावर कठोर टीका केली त्यांचे गोडवे गायला लागले. त्यानिमित्ताने काँग्रेसचे नेते आणि खासदार डॉ. शशी थरुर यांनी काही मुलभूत पण महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत. ‘द क्विंट’वर आलेल्या त्यांच्या लेखाची अनंत घोटगाळकर यांनी अनुवादित केलेली ही फेसबुक पोस्ट......
निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांच्या 'टू मच डेमोक्रॅसी'च्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली. वाद निर्माण झाला. दुसरीकडे लोकशाहीमुळे अर्थव्यवस्था धोक्यात येतेय का यावरून नव्यानं चर्चा सुरू झाली. राजकीय अर्थशास्त्रज्ञ असलेल्या याशांग हुआंग यांनी लोकशाहीनं भारताच्या आर्थिक विकासाचा मार्ग रोखलाय का यावर महत्त्वाचं भाष्य केलं होतं. भारत चीनची तुलना करत २०११ ला टेड टॉक्सवर केलेलं हे विश्लेषण सध्या खूप महत्त्वाचं ठरतंय.
निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांच्या 'टू मच डेमोक्रॅसी'च्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली. वाद निर्माण झाला. दुसरीकडे लोकशाहीमुळे अर्थव्यवस्था धोक्यात येतेय का यावरून नव्यानं चर्चा सुरू झाली. राजकीय अर्थशास्त्रज्ञ असलेल्या याशांग हुआंग यांनी लोकशाहीनं भारताच्या आर्थिक विकासाचा मार्ग रोखलाय का यावर महत्त्वाचं भाष्य केलं होतं. भारत चीनची तुलना करत २०११ ला टेड टॉक्सवर केलेलं हे विश्लेषण सध्या खूप महत्त्वाचं ठरतंय......
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यसभेचे खासदार झाल्यानिमित्तानं त्यांचं अभिनंदन करणाऱ्या पोस्टचा सोशल मीडियावर पाऊस पडला. पण मतदानचं झालं नाही तर पवार खासदार कसं झाले, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालाय. सोशल मीडियावर तशा प्रतिक्रियाही आल्या. मध्य प्रदेशात जशी निवडणूक होतेय, तशी महाराष्ट्रात का होत नाही, या प्रश्नाचा घेतलेला हा वेध.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यसभेचे खासदार झाल्यानिमित्तानं त्यांचं अभिनंदन करणाऱ्या पोस्टचा सोशल मीडियावर पाऊस पडला. पण मतदानचं झालं नाही तर पवार खासदार कसं झाले, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालाय. सोशल मीडियावर तशा प्रतिक्रियाही आल्या. मध्य प्रदेशात जशी निवडणूक होतेय, तशी महाराष्ट्रात का होत नाही, या प्रश्नाचा घेतलेला हा वेध......