टी-२० विश्वचषकात झालेल्या नामुष्कीजनक पराभवामुळे भारतीय क्रिकेट टीमवर टीका होतेय. मागच्या सहा विश्वचषक स्पर्धांमधे भारतीय टीम पाच वेळा नॉकआउटमधेच पराभूत होऊन स्पर्धेच्या बाहेर फेकली गेली. खेळाडूंची कामगिरी उत्तम असली तरी बेभरवशी असल्याचं या स्पर्धेतून पुन्हा एकदा दिसून आलं. २०११नंतर भारतीय टीम कोणतीही मोठी स्पर्धा का जिंकलेली नाही, यावर चिंतन करण्याची खरंच गरज आहे.
टी-२० विश्वचषकात झालेल्या नामुष्कीजनक पराभवामुळे भारतीय क्रिकेट टीमवर टीका होतेय. मागच्या सहा विश्वचषक स्पर्धांमधे भारतीय टीम पाच वेळा नॉकआउटमधेच पराभूत होऊन स्पर्धेच्या बाहेर फेकली गेली. खेळाडूंची कामगिरी उत्तम असली तरी बेभरवशी असल्याचं या स्पर्धेतून पुन्हा एकदा दिसून आलं. २०११नंतर भारतीय टीम कोणतीही मोठी स्पर्धा का जिंकलेली नाही, यावर चिंतन करण्याची खरंच गरज आहे......
भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे इंग्लंडचे पंतप्रधान म्हणून येत्या २८ ऑक्टोबरला शपथ घेतायत. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे ते जावई आहेत. त्यादृष्टीनेही विचार केला तर भारताच्या जावयाकडे इंग्लंडच्या कारभाराची सूत्रं आलीत. सध्या इंग्लंड मोठ्या आर्थिक आणि राजकीय संकटातून जातोय. त्यातून देशाला बाहेर काढण्याचं मोठं आव्हानं सुनक यांच्यासमोर आहे.
भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे इंग्लंडचे पंतप्रधान म्हणून येत्या २८ ऑक्टोबरला शपथ घेतायत. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे ते जावई आहेत. त्यादृष्टीनेही विचार केला तर भारताच्या जावयाकडे इंग्लंडच्या कारभाराची सूत्रं आलीत. सध्या इंग्लंड मोठ्या आर्थिक आणि राजकीय संकटातून जातोय. त्यातून देशाला बाहेर काढण्याचं मोठं आव्हानं सुनक यांच्यासमोर आहे......
विम्बल्डनच्या ‘सेंटर कोर्ट’ला यंदा शंभर वर्ष झाली. इतिहासप्रेमी इंग्लंडमधे आठव्या शतकातला पब अजून कार्यरत आहे. पंधराव्या-सोळाव्या शतकातल्या तर कित्येक वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत. त्यामानाने ‘सेंटर कोर्ट’ हे तरुणच मानलं पाहिजे. कितीही वर्ष जुनं झालं तरी ‘सेंटर कोर्ट’चा महिमा तसाच राहील.
विम्बल्डनच्या ‘सेंटर कोर्ट’ला यंदा शंभर वर्ष झाली. इतिहासप्रेमी इंग्लंडमधे आठव्या शतकातला पब अजून कार्यरत आहे. पंधराव्या-सोळाव्या शतकातल्या तर कित्येक वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत. त्यामानाने ‘सेंटर कोर्ट’ हे तरुणच मानलं पाहिजे. कितीही वर्ष जुनं झालं तरी ‘सेंटर कोर्ट’चा महिमा तसाच राहील......