भारतात ईशान्येकडच्या आसाम-मणिपूर या राज्यांमधे सीमावादातून संघर्ष उभा राहिलाय. यात ५ पोलिसांचा मृत्यू झाला. हिंसा, दगडफेक झाली. दोन्ही राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांना आव्हान देत वादात अधिकच भर टाकली. अशातच आसामने मिझोरामची आर्थिक नाकेबंदी करत एक इंचही जमीन देणार नसल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे यात केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला.
भारतात ईशान्येकडच्या आसाम-मणिपूर या राज्यांमधे सीमावादातून संघर्ष उभा राहिलाय. यात ५ पोलिसांचा मृत्यू झाला. हिंसा, दगडफेक झाली. दोन्ही राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांना आव्हान देत वादात अधिकच भर टाकली. अशातच आसामने मिझोरामची आर्थिक नाकेबंदी करत एक इंचही जमीन देणार नसल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे यात केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला......
सत्तेची पराकोटीची महत्त्वाकांक्षा म्हणजे हिमंता बिस्वा सरमा. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी आपल्या पत्नीला ‘मी आसामचा मुख्यमंत्री होईन’, असं सांगितलं होतं. आज ईशान्य भारतात आठही राज्यं भाजप किंवा भाजप आघाडीच्या ताब्यात आहेत. या यशाचा सूत्रधार सरमा हेच आहेत.
सत्तेची पराकोटीची महत्त्वाकांक्षा म्हणजे हिमंता बिस्वा सरमा. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी आपल्या पत्नीला ‘मी आसामचा मुख्यमंत्री होईन’, असं सांगितलं होतं. आज ईशान्य भारतात आठही राज्यं भाजप किंवा भाजप आघाडीच्या ताब्यात आहेत. या यशाचा सूत्रधार सरमा हेच आहेत......