युवराज सिंह म्हटल्यावर आपल्याला पहिल्यांदा सिक्स मारणारा अग्रेसिव युवी आठवतो. भारताच्या बदलत्या क्रिकेटमधे युवराजचा खूप मोठा वाटा आहे. टी २० आणि वन डेतल्या वर्ल्डकपचा तो हिरो आहे. त्याने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आपल्याला खूप वाईट वाटलं. तो खेळत असताना मॅच बघायला किती मजा येत होती. आता हे सगळं आपण ऑनलाईन जुन्या मॅचमधेच बघू शकतो. युवराजने क्रिकेटसाठी जे काही केलय त्यावरुन तो एक ग्रेट खेळाडू आहे हे सिद्ध होतं.
युवराज सिंह म्हटल्यावर आपल्याला पहिल्यांदा सिक्स मारणारा अग्रेसिव युवी आठवतो. भारताच्या बदलत्या क्रिकेटमधे युवराजचा खूप मोठा वाटा आहे. टी २० आणि वन डेतल्या वर्ल्डकपचा तो हिरो आहे. त्याने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आपल्याला खूप वाईट वाटलं. तो खेळत असताना मॅच बघायला किती मजा येत होती. आता हे सगळं आपण ऑनलाईन जुन्या मॅचमधेच बघू शकतो. युवराजने क्रिकेटसाठी जे काही केलय त्यावरुन तो एक ग्रेट खेळाडू आहे हे सिद्ध होतं......