व्यापार क्षेत्रातली बडी कंपनी असलेल्या अमेरिकेच्या अमेझॉननं आपल्या भेटीसाठी एक रोबोट आणलाय. ऍस्ट्रो असं त्याचं नाव आहे. हा रोबोट आपल्या घरी थेट सुरक्षा रक्षक बनून काम करेल. आयटी क्षेत्रातल्या व्यापक बदलांमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना मिळतेय. त्यातूनच अशाप्रकारचे रोबोट बनवायच्या कल्पना पुढे येतायत.
व्यापार क्षेत्रातली बडी कंपनी असलेल्या अमेरिकेच्या अमेझॉननं आपल्या भेटीसाठी एक रोबोट आणलाय. ऍस्ट्रो असं त्याचं नाव आहे. हा रोबोट आपल्या घरी थेट सुरक्षा रक्षक बनून काम करेल. आयटी क्षेत्रातल्या व्यापक बदलांमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना मिळतेय. त्यातूनच अशाप्रकारचे रोबोट बनवायच्या कल्पना पुढे येतायत......
ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस पुढच्या महिन्यात निवृत्त झाल्यानंतर चक्क अंतराळात फिरायला चाललेत. त्यांच्या खासगी ब्लू ओरिजिन या कंपनीच्या न्यू शेफर्ड या रॉकेटमधून हा जगावेगळा प्रवास होईल. या रॉकेटमधे बेजोस आणि त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ मार्क असतील. शिवाय, एका जागेसाठी लिलावही सुरूय. जगातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्तीच्या निवृत्तीनंतरच्या अंतराळात प्रवासाची सगळीकडेच चर्चा रंगलीय.
ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस पुढच्या महिन्यात निवृत्त झाल्यानंतर चक्क अंतराळात फिरायला चाललेत. त्यांच्या खासगी ब्लू ओरिजिन या कंपनीच्या न्यू शेफर्ड या रॉकेटमधून हा जगावेगळा प्रवास होईल. या रॉकेटमधे बेजोस आणि त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ मार्क असतील. शिवाय, एका जागेसाठी लिलावही सुरूय. जगातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्तीच्या निवृत्तीनंतरच्या अंतराळात प्रवासाची सगळीकडेच चर्चा रंगलीय......