७०च्या दशकात कॅम्पा कोला या सॉफ्ट ड्रिंकनं भारतीय बाजारात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. पुढे परदेशी कंपन्यांच्या स्पर्धेत हा ब्रँड कायमचा बंद झाला. आता उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सनं कॅम्पा कोलाला खरेदी केलंय. 'द ग्रेट इंडियन टेस्ट' या जुन्याच टॅगखाली त्याला बाजारात उतरवत कोकाकोला, पेप्सीसारख्या परदेशी ब्रँडना टक्कर देण्याची तयारी अंबानी करतायत.
७०च्या दशकात कॅम्पा कोला या सॉफ्ट ड्रिंकनं भारतीय बाजारात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. पुढे परदेशी कंपन्यांच्या स्पर्धेत हा ब्रँड कायमचा बंद झाला. आता उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सनं कॅम्पा कोलाला खरेदी केलंय. 'द ग्रेट इंडियन टेस्ट' या जुन्याच टॅगखाली त्याला बाजारात उतरवत कोकाकोला, पेप्सीसारख्या परदेशी ब्रँडना टक्कर देण्याची तयारी अंबानी करतायत......