ध्येय, आत्मविश्वास आणि धाडस काय असतं हे दाखवत कपिल देवने भारतीयांची मानसिकता बदलली. क्रिकेट दुनियेला भारतीय टीमची दखल घ्यायला भाग पडलं. नंतरच्या काळात भारतीय टीमच्या दिमाखदार कामगिरीने 83चं यश हा नुसता नशिबाने मिळालेला विजय नव्हता हे दाखवून दिलं. 83च्या विजयाने भारतीयांना मोठी स्वप्नं बघायची शिकवण दिली ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणता येईल.
ध्येय, आत्मविश्वास आणि धाडस काय असतं हे दाखवत कपिल देवने भारतीयांची मानसिकता बदलली. क्रिकेट दुनियेला भारतीय टीमची दखल घ्यायला भाग पडलं. नंतरच्या काळात भारतीय टीमच्या दिमाखदार कामगिरीने 83चं यश हा नुसता नशिबाने मिळालेला विजय नव्हता हे दाखवून दिलं. 83च्या विजयाने भारतीयांना मोठी स्वप्नं बघायची शिकवण दिली ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणता येईल......
ढीगभर जातीधर्मांमधे विभागून वाद घालत बसणाऱ्या भारताला एकत्र आणणारी गोष्ट म्हणजे क्रिकेट. गोऱ्या सायबाने सुरु केलेल्या या खेळाला भारतात जवळपास धर्माचाच दर्जा दिला जातो. भारतीय क्रिकेटचा इतिहास हा जर एक धर्मग्रंथ असेल तर १९८३ची वर्ल्डकप स्पर्धा हा त्यातला सोनेरी अध्याय आहे. ‘83’च्या निमित्ताने हाच अध्याय आता रुपेरी पडद्यावर साकार होतोय.
ढीगभर जातीधर्मांमधे विभागून वाद घालत बसणाऱ्या भारताला एकत्र आणणारी गोष्ट म्हणजे क्रिकेट. गोऱ्या सायबाने सुरु केलेल्या या खेळाला भारतात जवळपास धर्माचाच दर्जा दिला जातो. भारतीय क्रिकेटचा इतिहास हा जर एक धर्मग्रंथ असेल तर १९८३ची वर्ल्डकप स्पर्धा हा त्यातला सोनेरी अध्याय आहे. ‘83’च्या निमित्ताने हाच अध्याय आता रुपेरी पडद्यावर साकार होतोय......
टीम इंडियाचे माजी कॅप्टन कपिल देव आज एकसष्ठीत प्रवेश करतायत. १९८३ चा वर्ल्डकप भारताने जिंकला आणि भारतीय क्रिकेटविश्वाची आश्वासक वाटचाल सुरु झाली. वर्ल्डकप जिंकण्यात अर्थातच कपिल देव यांचा मोठा वाटा होता. आपल्या आनंदी आणि खेळकर वृत्तीमुळे स्वतःसोबत खेळालासुद्धा त्यांनी वेगळ्या उंचीवर नेलं. भारतीय क्रिकेटला नवी दिशा दिली.
टीम इंडियाचे माजी कॅप्टन कपिल देव आज एकसष्ठीत प्रवेश करतायत. १९८३ चा वर्ल्डकप भारताने जिंकला आणि भारतीय क्रिकेटविश्वाची आश्वासक वाटचाल सुरु झाली. वर्ल्डकप जिंकण्यात अर्थातच कपिल देव यांचा मोठा वाटा होता. आपल्या आनंदी आणि खेळकर वृत्तीमुळे स्वतःसोबत खेळालासुद्धा त्यांनी वेगळ्या उंचीवर नेलं. भारतीय क्रिकेटला नवी दिशा दिली......
२५ जून १९८३ ला कपिल देवने इंग्लंडमधल्या लॉर्ड्स मैदानाच्या गॅलरीत वर्ल्डकप उंचावला होता. आता या संस्मरणीय विजयावर ‘८३’ हा हिंदी सिनेमा येतोय. यात रणवीर सिंह कपिल देवची भूमिका करणार आहे. त्याला आणि इतर कलाकारांना ते क्रिकेटपटू शोभावेत म्हणून बलविंदर संधू यांनी प्रशिक्षण दिलं. बल्लू ८३च्या त्या विजयाच्या शिल्पकारांपैकी एक. यानिमित्त त्याने जागवलेल्या काही आठवणी.
२५ जून १९८३ ला कपिल देवने इंग्लंडमधल्या लॉर्ड्स मैदानाच्या गॅलरीत वर्ल्डकप उंचावला होता. आता या संस्मरणीय विजयावर ‘८३’ हा हिंदी सिनेमा येतोय. यात रणवीर सिंह कपिल देवची भूमिका करणार आहे. त्याला आणि इतर कलाकारांना ते क्रिकेटपटू शोभावेत म्हणून बलविंदर संधू यांनी प्रशिक्षण दिलं. बल्लू ८३च्या त्या विजयाच्या शिल्पकारांपैकी एक. यानिमित्त त्याने जागवलेल्या काही आठवणी......