वारीत चालण्याचा, कीर्तनात रंगण्याचा, उड्या मारण्याचा, फुगडी खेळण्याचा शीण होत नाही. उलट माहेरी गेल्यावर सासुरवाशिणीच्या मनावरील भार हलका होतो. जगायला नवी उमेद, नवं बळ मिळतं. हा अनुभव संत जनाबाईंचा आहे. पण हाच अनुभव वारीत चालणाऱ्या प्रत्येकाचा असतो. ही वारी महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या कोपऱ्याकोपऱ्यातून निघते आणि सगळे एकत्र पंढरपुरात पोचतात.
वारीत चालण्याचा, कीर्तनात रंगण्याचा, उड्या मारण्याचा, फुगडी खेळण्याचा शीण होत नाही. उलट माहेरी गेल्यावर सासुरवाशिणीच्या मनावरील भार हलका होतो. जगायला नवी उमेद, नवं बळ मिळतं. हा अनुभव संत जनाबाईंचा आहे. पण हाच अनुभव वारीत चालणाऱ्या प्रत्येकाचा असतो. ही वारी महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या कोपऱ्याकोपऱ्यातून निघते आणि सगळे एकत्र पंढरपुरात पोचतात......