होळीला आदिवासी जमातीत प्रचंड श्रद्धेची जागा आहे. तिला जितेजागती देवता म्हटलं जातं. सातपुड्यातल्या डोंगरदऱ्यांमधल्या आदिवासींच्या गावात तर महिनाभर आधीच होळी फिवर सुरू झालेला असतो. इथल्या डोंगरदऱ्यात पुढचा आठवडाभर हा होळीचा बेधुंद आवाज घुमत राहणार आहे. या निमित्ताने वेगाने बदलत जाणाऱ्या या जगात आदिवासी बांधवांनी आपली वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती जपलीय.
होळीला आदिवासी जमातीत प्रचंड श्रद्धेची जागा आहे. तिला जितेजागती देवता म्हटलं जातं. सातपुड्यातल्या डोंगरदऱ्यांमधल्या आदिवासींच्या गावात तर महिनाभर आधीच होळी फिवर सुरू झालेला असतो. इथल्या डोंगरदऱ्यात पुढचा आठवडाभर हा होळीचा बेधुंद आवाज घुमत राहणार आहे. या निमित्ताने वेगाने बदलत जाणाऱ्या या जगात आदिवासी बांधवांनी आपली वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती जपलीय......
३ एप्रिलला छत्तीसगढमधे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात २३ जणांचा बळी गेला. दोन-अडीचशे नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी सीआरपीएफसह विविध सुरक्षा यंत्रणांचे सुमारे दोन हजार जवान जंगलात उतरले होते. त्यांनी हा हा म्हणता नक्षलींना संपवायला हवं होतं. पण तसं झालं नाही. त्यापाठीमागची कारणमीमांसा तपासली, तर काही गंभीर गोष्टी प्रकर्षाने समोर येतात.
३ एप्रिलला छत्तीसगढमधे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात २३ जणांचा बळी गेला. दोन-अडीचशे नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी सीआरपीएफसह विविध सुरक्षा यंत्रणांचे सुमारे दोन हजार जवान जंगलात उतरले होते. त्यांनी हा हा म्हणता नक्षलींना संपवायला हवं होतं. पण तसं झालं नाही. त्यापाठीमागची कारणमीमांसा तपासली, तर काही गंभीर गोष्टी प्रकर्षाने समोर येतात......
नजुबाई गावित, एक संघर्षरत कार्यकर्ता, एक ताकदीच्या लेखिका. आज त्यांचा जन्मदिवस. आदिवासी समाजात जन्मलेल्या, वाढलेल्या. त्यांच्या वाट्याला आलेल्या अत्यंत हलाखीचे आणि विषमतेचे जिवंत अनुभव त्यांनी सातत्याने लेखणीतून उतरवलेत. आसपासच्या सामाजिक, सांस्कृतिक वास्तवाची तटस्थ चिकित्सा करण्याची कमावलेली नजर. याच नजरेतून स्वत:चं जगणं आणि आजच्या वर्तमानाबद्दल त्यांचं हे मुक्त मनोगत. मुक्त शब्द मासिकाच्या दिवाळी अंकात आलेल्या मुलाखतीचा हा संपादित अंश.
नजुबाई गावित, एक संघर्षरत कार्यकर्ता, एक ताकदीच्या लेखिका. आज त्यांचा जन्मदिवस. आदिवासी समाजात जन्मलेल्या, वाढलेल्या. त्यांच्या वाट्याला आलेल्या अत्यंत हलाखीचे आणि विषमतेचे जिवंत अनुभव त्यांनी सातत्याने लेखणीतून उतरवलेत. आसपासच्या सामाजिक, सांस्कृतिक वास्तवाची तटस्थ चिकित्सा करण्याची कमावलेली नजर. याच नजरेतून स्वत:चं जगणं आणि आजच्या वर्तमानाबद्दल त्यांचं हे मुक्त मनोगत. मुक्त शब्द मासिकाच्या दिवाळी अंकात आलेल्या मुलाखतीचा हा संपादित अंश......