आसाममधल्या कामाख्या देवीच्या मंदिरात आंबुवाची पर्व म्हणजेच मासिक पाळीचा उत्सव सुरू झालाय. असे सण कश्मीर, केरळ आणि ओडिसातही साजरे होतात. धरणी मातेला मासिक पाळी येते आणि ती नवनिर्मितीसाठी तयार होते, अशी यामागची धारणा आहे. एकीकडे पाळीचा उत्सव करायचा तर दुसरीकडे तिला तुच्छतेचं लेबल लावून बाजुला सारायचं. हे दोन्ही परस्पर विरोधी विचार करणारा समाज एकच आहे.
आसाममधल्या कामाख्या देवीच्या मंदिरात आंबुवाची पर्व म्हणजेच मासिक पाळीचा उत्सव सुरू झालाय. असे सण कश्मीर, केरळ आणि ओडिसातही साजरे होतात. धरणी मातेला मासिक पाळी येते आणि ती नवनिर्मितीसाठी तयार होते, अशी यामागची धारणा आहे. एकीकडे पाळीचा उत्सव करायचा तर दुसरीकडे तिला तुच्छतेचं लेबल लावून बाजुला सारायचं. हे दोन्ही परस्पर विरोधी विचार करणारा समाज एकच आहे......