म्हाताऱ्या माणसांसाठी कोरोना वायरस जास्त धोकादायक असल्याचं आपण ऐकलं असेल. पण अमेरिकेतल्या आजी या सगळ्याला अपवाद ठरल्यात. मेमधे त्यांना कोरोना वायरसची लागण झाली होती. त्यातून त्या बाहेर आल्या. पण जीवघेण्या साथरोगाशी सामना करायची ही काही त्यांची पहिली वेळ नव्हती. १०० वर्षांपूर्वी त्यांना स्पॅनिश फ्लूचीही लागण झाली होती. त्यातूनही त्या वाचल्या. नुकताच त्यांनी आपला १०८ वा वाढदिवस साजरा केलाय.
म्हाताऱ्या माणसांसाठी कोरोना वायरस जास्त धोकादायक असल्याचं आपण ऐकलं असेल. पण अमेरिकेतल्या आजी या सगळ्याला अपवाद ठरल्यात. मेमधे त्यांना कोरोना वायरसची लागण झाली होती. त्यातून त्या बाहेर आल्या. पण जीवघेण्या साथरोगाशी सामना करायची ही काही त्यांची पहिली वेळ नव्हती. १०० वर्षांपूर्वी त्यांना स्पॅनिश फ्लूचीही लागण झाली होती. त्यातूनही त्या वाचल्या. नुकताच त्यांनी आपला १०८ वा वाढदिवस साजरा केलाय......