दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदविरोधी चळवळीतलं महत्वाचं नाव असलेल्या आर्चबिशप डेस्मंड टुटू यांचं गेल्यावर्षी डिसेंबरमधे निधन झालं. आंतरधार्मिक सौहार्दाशी असणारी त्यांची बांधिलकी भारतालाही शिकण्यासारखी आहे. दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांमधे नैतिक अधिकार प्राप्त झालेली टुटू शेवटची व्यक्ती असं इतिहासकार रामचंद्र गुहा म्हणतात. त्यांचा साधना साप्ताहिकातला लेख इथं देत आहोत.
दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदविरोधी चळवळीतलं महत्वाचं नाव असलेल्या आर्चबिशप डेस्मंड टुटू यांचं गेल्यावर्षी डिसेंबरमधे निधन झालं. आंतरधार्मिक सौहार्दाशी असणारी त्यांची बांधिलकी भारतालाही शिकण्यासारखी आहे. दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांमधे नैतिक अधिकार प्राप्त झालेली टुटू शेवटची व्यक्ती असं इतिहासकार रामचंद्र गुहा म्हणतात. त्यांचा साधना साप्ताहिकातला लेख इथं देत आहोत......
दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदविरोधी चळवळीतलं महत्वाचं नाव असलेल्या डेस्मंड टुटू यांचं नुकतंच निधन झालं. धर्मगुरू आणि सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णद्वेषाविरोधात त्यांनी अहिंसक लढा दिला. एलजीबीटी समूहाच्या बाजूने त्यांनी घेतलेली ठाम भूमिका कायम चर्चेत राहिली. १९८४ला त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदविरोधी चळवळीतलं महत्वाचं नाव असलेल्या डेस्मंड टुटू यांचं नुकतंच निधन झालं. धर्मगुरू आणि सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णद्वेषाविरोधात त्यांनी अहिंसक लढा दिला. एलजीबीटी समूहाच्या बाजूने त्यांनी घेतलेली ठाम भूमिका कायम चर्चेत राहिली. १९८४ला त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं......