आसाममधल्या कामाख्या देवीच्या मंदिरात आंबुवाची पर्व म्हणजेच मासिक पाळीचा उत्सव सुरू झालाय. असे सण कश्मीर, केरळ आणि ओडिसातही साजरे होतात. धरणी मातेला मासिक पाळी येते आणि ती नवनिर्मितीसाठी तयार होते, अशी यामागची धारणा आहे. एकीकडे पाळीचा उत्सव करायचा तर दुसरीकडे तिला तुच्छतेचं लेबल लावून बाजुला सारायचं. हे दोन्ही परस्पर विरोधी विचार करणारा समाज एकच आहे.
आसाममधल्या कामाख्या देवीच्या मंदिरात आंबुवाची पर्व म्हणजेच मासिक पाळीचा उत्सव सुरू झालाय. असे सण कश्मीर, केरळ आणि ओडिसातही साजरे होतात. धरणी मातेला मासिक पाळी येते आणि ती नवनिर्मितीसाठी तयार होते, अशी यामागची धारणा आहे. एकीकडे पाळीचा उत्सव करायचा तर दुसरीकडे तिला तुच्छतेचं लेबल लावून बाजुला सारायचं. हे दोन्ही परस्पर विरोधी विचार करणारा समाज एकच आहे......
निवडणुकांचे निकाल हे खूप काही सांगत असतात. त्यांचा अन्वयार्थ मोठमोठ्या लेखांमधे सोडा, पुस्तकांमधेही सामावत नाही. कारण निकालात आकड्यांच्या पलीकडेही खूप गोष्टी असतात. त्यामुळे निकालांच्या चर्चेनंतरही उरलेले प्रत्येक निवडणुकांचं सार थोडक्यात सांगणारे हे पाच पाच मुद्दे.
निवडणुकांचे निकाल हे खूप काही सांगत असतात. त्यांचा अन्वयार्थ मोठमोठ्या लेखांमधे सोडा, पुस्तकांमधेही सामावत नाही. कारण निकालात आकड्यांच्या पलीकडेही खूप गोष्टी असतात. त्यामुळे निकालांच्या चर्चेनंतरही उरलेले प्रत्येक निवडणुकांचं सार थोडक्यात सांगणारे हे पाच पाच मुद्दे......
विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक असताना केंद्रशासित प्रदेश पुद्दूचेरीतलं काँग्रेसचं सरकार गडगडलं. येत्या ६ एप्रिलला विधानसभेच्या ३० जागांसाठी तिथं मतदान होतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांच्या सभेमुळे भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरतेय. तर मित्रपक्षांमुळे भाजपचा आत्मविश्वासही वाढलाय.
विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक असताना केंद्रशासित प्रदेश पुद्दूचेरीतलं काँग्रेसचं सरकार गडगडलं. येत्या ६ एप्रिलला विधानसभेच्या ३० जागांसाठी तिथं मतदान होतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांच्या सभेमुळे भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरतेय. तर मित्रपक्षांमुळे भाजपचा आत्मविश्वासही वाढलाय......
आज न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची जयंती. न्यायमूर्ती रानडे यांची गणना आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकारात होते. रानडे मवाळ आणि नेमस्त होते म्हणून ते देशाभिमानी देशसेवक नव्हते, असे आता तरी कोणताही नि:पक्षपाती विवेकवंत म्हणणार नाही. रानड्यांची थोरवी सर्वांगीण आहे. हे गौरवोद्गार आहेत रा. ना. चव्हाण यांचे.
आज न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची जयंती. न्यायमूर्ती रानडे यांची गणना आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकारात होते. रानडे मवाळ आणि नेमस्त होते म्हणून ते देशाभिमानी देशसेवक नव्हते, असे आता तरी कोणताही नि:पक्षपाती विवेकवंत म्हणणार नाही. रानड्यांची थोरवी सर्वांगीण आहे. हे गौरवोद्गार आहेत रा. ना. चव्हाण यांचे. .....
आज २९ डिसेंबर. आपल्या अभिनयानं एका पिढीला वेड लावणारे सुपरस्टार राजेश खन्ना यांची जयंती. ते इतके लोकप्रिय होते की बीबीसीनं त्यांच्यावर ‘बॉम्बे सुपरस्टार’ नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्म केली. ही डॉक्युमेंटरी फारच मजेदार आहे. ही डॉक्युमेंटरी म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामीच!
आज २९ डिसेंबर. आपल्या अभिनयानं एका पिढीला वेड लावणारे सुपरस्टार राजेश खन्ना यांची जयंती. ते इतके लोकप्रिय होते की बीबीसीनं त्यांच्यावर ‘बॉम्बे सुपरस्टार’ नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्म केली. ही डॉक्युमेंटरी फारच मजेदार आहे. ही डॉक्युमेंटरी म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामीच!.....
आज १७ सप्टेंबर. याच दिवशी १८७९ला पेरियार ई वी रामस्वामी यांचा जन्म झाला. त्यांना द्रविडियन मुवमेंटचं जनक म्हणून ओळखलं जातं. त्यांनी बहुजनांना जातवर्चस्वाच्या गुलामीतून सोडवण्यासाठी नव्या विचारांची पेरणी केली. त्यातून दक्षिणेत नवं राजकारण जन्माला आलं.
आज १७ सप्टेंबर. याच दिवशी १८७९ला पेरियार ई वी रामस्वामी यांचा जन्म झाला. त्यांना द्रविडियन मुवमेंटचं जनक म्हणून ओळखलं जातं. त्यांनी बहुजनांना जातवर्चस्वाच्या गुलामीतून सोडवण्यासाठी नव्या विचारांची पेरणी केली. त्यातून दक्षिणेत नवं राजकारण जन्माला आलं......