भारताची इटली बनण्याच्या मार्गवर असलेल्या राजस्थाननं कोरोनाविरुद्धच्या लढाईचं स्वतःचं नवं मॉडेल साकारलंय. त्या मॉडेलचं नाव आहे भिलवाडा मॉडेल. देशातलं पहिलं कोरोना हॉटस्पॉट असलेल्या भिलवाड्यात आज सर्व २७ रूग्णांपैकी १३ जण बरे होऊन घरी परतलेत. आणि आठ दिवसांत एकही नवा पेशंट सापडला नाही. एवढंच नाही तर चार राज्यं आणि १५ जिल्ह्यांत संक्रमणही थांबवण्यात राजस्थानला यश आलंय.
भारताची इटली बनण्याच्या मार्गवर असलेल्या राजस्थाननं कोरोनाविरुद्धच्या लढाईचं स्वतःचं नवं मॉडेल साकारलंय. त्या मॉडेलचं नाव आहे भिलवाडा मॉडेल. देशातलं पहिलं कोरोना हॉटस्पॉट असलेल्या भिलवाड्यात आज सर्व २७ रूग्णांपैकी १३ जण बरे होऊन घरी परतलेत. आणि आठ दिवसांत एकही नवा पेशंट सापडला नाही. एवढंच नाही तर चार राज्यं आणि १५ जिल्ह्यांत संक्रमणही थांबवण्यात राजस्थानला यश आलंय......
आज अशोक गेहलोत तिसऱ्यांदा राजस्थानचे मुख्यमंत्री बनले. एका जादूगाराचा मुलगा ते देशातला एक आघाडीचा राजकीय मुत्सद्दी, हा त्यांचा प्रवास जबरदस्त आहे. ते मुख्यमंत्री असताना लढवलेल्या दोन्ही निवडणुकीत काँग्रेस हरली. तरीही आता ते पुन्हा मुख्यमंत्री झालेत. ही जादू एका बाजीगरचीच आहे.
आज अशोक गेहलोत तिसऱ्यांदा राजस्थानचे मुख्यमंत्री बनले. एका जादूगाराचा मुलगा ते देशातला एक आघाडीचा राजकीय मुत्सद्दी, हा त्यांचा प्रवास जबरदस्त आहे. ते मुख्यमंत्री असताना लढवलेल्या दोन्ही निवडणुकीत काँग्रेस हरली. तरीही आता ते पुन्हा मुख्यमंत्री झालेत. ही जादू एका बाजीगरचीच आहे......