logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
सरयू रायः दोन मुख्यमंत्र्यांना जेलमधे घातलं, तिसऱ्याला हरवलं
सदानंद घायाळ
२४ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

२०१९ च्या झारखंड विधानसभा निवडणुकीचा विषय चर्चेला येईल तेव्हा भाजपच्या पराभवाची नाही तर मुख्यमंत्र्यांचा पराभव करणाऱ्या सरयू राय यांची चर्चा होईल. २०१९ ची आठवण निघाल्यावर भाजपलाही आपल्या मुख्यमंत्र्यांचा पराभव छळू लागेल. दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगाची हवा खावू घालणाऱ्या आणि एकाचं राजकीय भविष्य पराभूत करणाऱ्या सरयू राय यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा मागोवा.


Card image cap
सरयू रायः दोन मुख्यमंत्र्यांना जेलमधे घातलं, तिसऱ्याला हरवलं
सदानंद घायाळ
२४ डिसेंबर २०१९

२०१९ च्या झारखंड विधानसभा निवडणुकीचा विषय चर्चेला येईल तेव्हा भाजपच्या पराभवाची नाही तर मुख्यमंत्र्यांचा पराभव करणाऱ्या सरयू राय यांची चर्चा होईल. २०१९ ची आठवण निघाल्यावर भाजपलाही आपल्या मुख्यमंत्र्यांचा पराभव छळू लागेल. दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगाची हवा खावू घालणाऱ्या आणि एकाचं राजकीय भविष्य पराभूत करणाऱ्या सरयू राय यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा मागोवा......


Card image cap
भाजपला हरवणारे हेमंत सोरेन हे झारखंडचे उद्धव ठाकरे!
सदानंद घायाळ
२३ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

शिबू सोरेन यांनी झारखंडी अस्मितेचा बिगुल वाजवत मोकळंढाकळं राजकारण केलं. पण तीनदा मुख्यमंत्री बनूनही त्यांना पाच महिन्यांपेक्षा जास्तवेळ सत्तेत राहता आलं नव्हतं. आता हेमंत सोरेन यांनी मात्र मोठा विजय मिळवून नवं राजकारण उभं केलंय. क्षमतांविषयी शंका बाळगणाऱ्यांचे दात घशात घालण्याचं काम त्यांनीही उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठ केलंय.


Card image cap
भाजपला हरवणारे हेमंत सोरेन हे झारखंडचे उद्धव ठाकरे!
सदानंद घायाळ
२३ डिसेंबर २०१९

शिबू सोरेन यांनी झारखंडी अस्मितेचा बिगुल वाजवत मोकळंढाकळं राजकारण केलं. पण तीनदा मुख्यमंत्री बनूनही त्यांना पाच महिन्यांपेक्षा जास्तवेळ सत्तेत राहता आलं नव्हतं. आता हेमंत सोरेन यांनी मात्र मोठा विजय मिळवून नवं राजकारण उभं केलंय. क्षमतांविषयी शंका बाळगणाऱ्यांचे दात घशात घालण्याचं काम त्यांनीही उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठ केलंय......


Card image cap
झारखंड ट्रेंडः भाजपच्या हातातून आणखी एक राज्य निसटतंय
सदानंद घायाळ
२३ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

झारखंड विधानसभेच्या सुरवातीच्या ट्रेंडनुसार इथली सत्ता भाजपला गमवावी लागताना दिसतेय. बारापर्यंतच्या ट्रेंडनुसार, सत्ताधारी भाजप २९, झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांचं महागठबंधन ४२ जागांवर आघाडीवर आहे. ८१ जागांच्या विधानसभेत महागठबंधनने बहुमताचा आकडा पार केलाय.


Card image cap
झारखंड ट्रेंडः भाजपच्या हातातून आणखी एक राज्य निसटतंय
सदानंद घायाळ
२३ डिसेंबर २०१९

झारखंड विधानसभेच्या सुरवातीच्या ट्रेंडनुसार इथली सत्ता भाजपला गमवावी लागताना दिसतेय. बारापर्यंतच्या ट्रेंडनुसार, सत्ताधारी भाजप २९, झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांचं महागठबंधन ४२ जागांवर आघाडीवर आहे. ८१ जागांच्या विधानसभेत महागठबंधनने बहुमताचा आकडा पार केलाय......


Card image cap
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार म्हणजे ‘तीन पायांचा तमाशा’
प्रताप आसबे
०७ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

युतीमधले मतभेद हे बहुतांशी सत्तावाटपावरुन आहेत. ते धोरणावरुन नाहीत. तसंच परस्परांना संपवण्याचेही त्यांचे मनसुबे आहेत. पण विरोधकही सबळ आहेत म्हटल्यावर दोघांनाही काहीकाळ सबुरीनंच घ्यावं लागेल. अशावेळी त्यांनी एकत्रच कारभार करणं, हे विरोधकांच्याही हिताचं आहे, अशी भूमिका मांडणारा ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचा लेख सध्या व्हॉट्सअॅपवर वायरल झालाय. तो लेख इथे देतोय.


Card image cap
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार म्हणजे ‘तीन पायांचा तमाशा’
प्रताप आसबे
०७ नोव्हेंबर २०१९

युतीमधले मतभेद हे बहुतांशी सत्तावाटपावरुन आहेत. ते धोरणावरुन नाहीत. तसंच परस्परांना संपवण्याचेही त्यांचे मनसुबे आहेत. पण विरोधकही सबळ आहेत म्हटल्यावर दोघांनाही काहीकाळ सबुरीनंच घ्यावं लागेल. अशावेळी त्यांनी एकत्रच कारभार करणं, हे विरोधकांच्याही हिताचं आहे, अशी भूमिका मांडणारा ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचा लेख सध्या व्हॉट्सअॅपवर वायरल झालाय. तो लेख इथे देतोय......


Card image cap
शेवटी राज्य कुणाचं, भाजपचं की आयारामांचं?
अभ्युदय रेळेकर
०६ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ३ मिनिटं

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत आता संपलीय. कुणाला तिकीट मिळालं, कुणाचं कापलं गेलं हे स्पष्ट झालंय. भाजपने मेगाभरतीत सामील झालेल्या आयारामांना संधी दिलीय. ज्येष्ठांना वेटिंगवर ठेऊन त्यांचं ऐनवेळी तिकीट कापलं. भाजपला पुन्हा सत्ता मिळाल्यास तिथे कुणाला संधी मिळणार हा प्रश्न निर्माण झालाय.


Card image cap
शेवटी राज्य कुणाचं, भाजपचं की आयारामांचं?
अभ्युदय रेळेकर
०६ ऑक्टोबर २०१९

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत आता संपलीय. कुणाला तिकीट मिळालं, कुणाचं कापलं गेलं हे स्पष्ट झालंय. भाजपने मेगाभरतीत सामील झालेल्या आयारामांना संधी दिलीय. ज्येष्ठांना वेटिंगवर ठेऊन त्यांचं ऐनवेळी तिकीट कापलं. भाजपला पुन्हा सत्ता मिळाल्यास तिथे कुणाला संधी मिळणार हा प्रश्न निर्माण झालाय......


Card image cap
भाजपसाठी ब्राम्हणबहुल कोथरूड हे काँग्रेसच्या वायनाडसारखं आहे का?
सदानंद घायाळ
०४ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

भाजपने पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून कोल्हापूरच्या चंद्रकांतदादा पाटलांना उमेदवारी दिलीय. त्यासाठी विद्यमान आमदार मेधा कुलकर्णींचं तिकीट कापण्यात आलंय. पण या उमेदवारीला ब्राम्हण महासंघाने कडाडून विरोध केलाय. कोथरूड हा ब्राम्हणबहुल मतदारसंघ आहे. भाजपसाठी कोथरूड हे काँग्रेसच्या वायनाडसारखं आहे का?


Card image cap
भाजपसाठी ब्राम्हणबहुल कोथरूड हे काँग्रेसच्या वायनाडसारखं आहे का?
सदानंद घायाळ
०४ ऑक्टोबर २०१९

भाजपने पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून कोल्हापूरच्या चंद्रकांतदादा पाटलांना उमेदवारी दिलीय. त्यासाठी विद्यमान आमदार मेधा कुलकर्णींचं तिकीट कापण्यात आलंय. पण या उमेदवारीला ब्राम्हण महासंघाने कडाडून विरोध केलाय. कोथरूड हा ब्राम्हणबहुल मतदारसंघ आहे. भाजपसाठी कोथरूड हे काँग्रेसच्या वायनाडसारखं आहे का?.....


Card image cap
काँग्रेसच्या विधानसभेसाठीच्या पहिल्या यादीचा अर्थ काय?
सदानंद घायाळ
३० सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ३ मिनिटं

काँग्रेसने लोकसभेसारखंच विधानसभेलाही उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आघाडी घेतलीय. पहिल्या यादीत ५१ उमेदवारांचा समावेश आहे. यामधे प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते, विरोधी पक्षनेते आणि विद्यमान आमदार यांचा समावेश आहे. पक्षात राहणाऱ्या विद्यमान आमदारांना उमेदवारी देतानाच तळ्यात-मळ्यात असणाऱ्यांच्या उमेदवारीबाबत पक्षाने सध्या कुठलाच निर्णय घेतला नाही.


Card image cap
काँग्रेसच्या विधानसभेसाठीच्या पहिल्या यादीचा अर्थ काय?
सदानंद घायाळ
३० सप्टेंबर २०१९

काँग्रेसने लोकसभेसारखंच विधानसभेलाही उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आघाडी घेतलीय. पहिल्या यादीत ५१ उमेदवारांचा समावेश आहे. यामधे प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते, विरोधी पक्षनेते आणि विद्यमान आमदार यांचा समावेश आहे. पक्षात राहणाऱ्या विद्यमान आमदारांना उमेदवारी देतानाच तळ्यात-मळ्यात असणाऱ्यांच्या उमेदवारीबाबत पक्षाने सध्या कुठलाच निर्णय घेतला नाही......