'केंद्र सरकार'च्या अखत्यारितल्या 'इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ'ने यावेळी शैक्षणिक वर्षापासून ज्योतिषशास्त्राची 'मास्टर्स डिग्री' देणारा दोन वर्षांचा अभ्यासक्रम सुरू केलाय. ही देशाच्या बौद्धिक महामारीची तयारी आहे. त्यासाठी 'फुले-शाहू-आंबेडकर' यांचा विचार कृतीत आणणं, हीच जालीम लस आहे. ती घ्या आणि लॉसमुक्त आयुष्य जगा.
'केंद्र सरकार'च्या अखत्यारितल्या 'इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ'ने यावेळी शैक्षणिक वर्षापासून ज्योतिषशास्त्राची 'मास्टर्स डिग्री' देणारा दोन वर्षांचा अभ्यासक्रम सुरू केलाय. ही देशाच्या बौद्धिक महामारीची तयारी आहे. त्यासाठी 'फुले-शाहू-आंबेडकर' यांचा विचार कृतीत आणणं, हीच जालीम लस आहे. ती घ्या आणि लॉसमुक्त आयुष्य जगा......
इंदिरा गांधी ओपन युनिवर्सिटीनं मास्टर्स ऑफ आर्ट्स इन ऍस्ट्रॉलॉजी हा ज्योतिषशास्त्रावरचा कोर्स चालू केलाय. ज्योतिषशास्त्र खोटं आहे की खरं हा नंतरचा मुद्दा. पण विज्ञान म्हणून मान्यता न मिळालेल्या विषयाला विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात घेणं बरोबर नाही असं म्हणत सोशल मीडियावरून भरपूर टीका केली जातेय. त्यातल्या काही फेसबुक पोस्टींचं संकलन करून इथं देत आहोत.
इंदिरा गांधी ओपन युनिवर्सिटीनं मास्टर्स ऑफ आर्ट्स इन ऍस्ट्रॉलॉजी हा ज्योतिषशास्त्रावरचा कोर्स चालू केलाय. ज्योतिषशास्त्र खोटं आहे की खरं हा नंतरचा मुद्दा. पण विज्ञान म्हणून मान्यता न मिळालेल्या विषयाला विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात घेणं बरोबर नाही असं म्हणत सोशल मीडियावरून भरपूर टीका केली जातेय. त्यातल्या काही फेसबुक पोस्टींचं संकलन करून इथं देत आहोत......
अडचणीच्या कालखंडात भूलथापांना बळी पडण्याची जी मानवाची अंगभूत प्रवृत्ती आहे, त्याचा गैरफायदा बेजान दारूवाला यांच्यासारखे ज्योतिषी घेतात. एवढेच नव्हे, तर मार्केटिंगचे उत्तम तंत्र वापरून मोठा व्यवसाय उभा करतात. त्यांच्या पश्चातदेखील शेकडो ज्योतिषी त्यांच्या ‘गणेशा स्पीक’ या माध्यमातून ज्योतिषाचा व्यवसाय आणि त्यामार्गे होणारी लोकांची फसवणूक चालूच ठेवतात. जगभरातील ज्योतिषाची बाजारपेठ शेकडो कोटींची असल्याचे सांगितले जाते.
अडचणीच्या कालखंडात भूलथापांना बळी पडण्याची जी मानवाची अंगभूत प्रवृत्ती आहे, त्याचा गैरफायदा बेजान दारूवाला यांच्यासारखे ज्योतिषी घेतात. एवढेच नव्हे, तर मार्केटिंगचे उत्तम तंत्र वापरून मोठा व्यवसाय उभा करतात. त्यांच्या पश्चातदेखील शेकडो ज्योतिषी त्यांच्या ‘गणेशा स्पीक’ या माध्यमातून ज्योतिषाचा व्यवसाय आणि त्यामार्गे होणारी लोकांची फसवणूक चालूच ठेवतात. जगभरातील ज्योतिषाची बाजारपेठ शेकडो कोटींची असल्याचे सांगितले जाते......