‘झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायजेस’ ही मनोरंजन संस्था नुकतीच ‘सोनी पिक्चर नेटवर्क’मधे विलीन करण्यात आली. या करारानंतर झी-सोनी नेटवर्क हे भारतातलं दुसरं मोठं मनोरंजन नेटवर्क बनलंय. फक्त टीवी चॅनलच नाही तर या कंपन्यांचे ओटीटी प्लॅटफॉर्मही आता खांद्याला खांदा लावून काम करताना दिसणार आहेत. या एकीकरणामुळे भारतीय प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची नवी दालनं खुली होणार आहेत.
‘झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायजेस’ ही मनोरंजन संस्था नुकतीच ‘सोनी पिक्चर नेटवर्क’मधे विलीन करण्यात आली. या करारानंतर झी-सोनी नेटवर्क हे भारतातलं दुसरं मोठं मनोरंजन नेटवर्क बनलंय. फक्त टीवी चॅनलच नाही तर या कंपन्यांचे ओटीटी प्लॅटफॉर्मही आता खांद्याला खांदा लावून काम करताना दिसणार आहेत. या एकीकरणामुळे भारतीय प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची नवी दालनं खुली होणार आहेत......