शहरांच्या नामांतरांवरून सध्या महाराष्ट्र आणि देशभर वाद होतायत. स्वातंत्र्योत्तर काळात साम्राज्यवादी ब्रिटीशांची प्रतिकं, नावं शांततामय मार्गानं बदलली गेली. यावर देशात कोणताही वाद नव्हता. ती स्वतंत्र भारताची नवी प्रतिकं होती. अलीकडच्या नामांतरांमधे मात्र धार्मिक अस्मितेचा रंग बटबटीतपणे दिसतो. यात जसं राजकारण अग्रणी आहे तसंच भाषिक-सांस्कृतिक अस्मिताही दिसतेय.
शहरांच्या नामांतरांवरून सध्या महाराष्ट्र आणि देशभर वाद होतायत. स्वातंत्र्योत्तर काळात साम्राज्यवादी ब्रिटीशांची प्रतिकं, नावं शांततामय मार्गानं बदलली गेली. यावर देशात कोणताही वाद नव्हता. ती स्वतंत्र भारताची नवी प्रतिकं होती. अलीकडच्या नामांतरांमधे मात्र धार्मिक अस्मितेचा रंग बटबटीतपणे दिसतो. यात जसं राजकारण अग्रणी आहे तसंच भाषिक-सांस्कृतिक अस्मिताही दिसतेय......
समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल, असं खोडसाळ वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतंच औरंगाबादमधे केलं. हे अत्यंत खोडसाळ असं वक्तव्य शिवरायांची बदनामी करणारं आहे. त्याची चिरफाड करणारा हा लेख अकोल्याच्या 'दैनिक अजिंक्य भारत'मधून साभार.
समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल, असं खोडसाळ वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतंच औरंगाबादमधे केलं. हे अत्यंत खोडसाळ असं वक्तव्य शिवरायांची बदनामी करणारं आहे. त्याची चिरफाड करणारा हा लेख अकोल्याच्या 'दैनिक अजिंक्य भारत'मधून साभार......
महाराष्ट्रातले नामवंत लेखक समीक्षक आणि औरंगाबाद युनिवर्सिटीच्या मराठी भाषा आणि वाङ्मय विभागाचे माजी विभागप्रमुख सुधीर रसाळ यांचं 'माणसं जिव्हाळ्याची' हे पुस्तक राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलंय. त्यांचं 'लोभस' पुस्तकंही आलं होतं. स्वतःविषयी व्यक्त न झालेले रसाळ यात आलेत. आतापर्यंत न केलेलं ललित लेखन या पुस्तकात आलंय. त्याविषयी त्यांचे विद्यार्थी, प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट.
महाराष्ट्रातले नामवंत लेखक समीक्षक आणि औरंगाबाद युनिवर्सिटीच्या मराठी भाषा आणि वाङ्मय विभागाचे माजी विभागप्रमुख सुधीर रसाळ यांचं 'माणसं जिव्हाळ्याची' हे पुस्तक राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलंय. त्यांचं 'लोभस' पुस्तकंही आलं होतं. स्वतःविषयी व्यक्त न झालेले रसाळ यात आलेत. आतापर्यंत न केलेलं ललित लेखन या पुस्तकात आलंय. त्याविषयी त्यांचे विद्यार्थी, प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट......
औरंगाबाद इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि 'दलित अत्याचारविरोधी कृती संघर्ष समिती'चे सचिव बुद्धप्रिय कबीर यांचं बुधवारी २५ मार्च २०२० ला निधन झालं. आंबेडकरवादी आणि मार्क्सवादी चळवळीच्या एकीकरणाचा आग्रह धरणाऱ्या बुद्धप्रिय यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी दिलं होतं. त्यांच्या भारावलेल्या, ध्येयवादी जगण्याची ही एक झलक.
औरंगाबाद इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि 'दलित अत्याचारविरोधी कृती संघर्ष समिती'चे सचिव बुद्धप्रिय कबीर यांचं बुधवारी २५ मार्च २०२० ला निधन झालं. आंबेडकरवादी आणि मार्क्सवादी चळवळीच्या एकीकरणाचा आग्रह धरणाऱ्या बुद्धप्रिय यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी दिलं होतं. त्यांच्या भारावलेल्या, ध्येयवादी जगण्याची ही एक झलक......
कॅन्सरविरोधात उपचार घेताना केमोथेरपीमुळे डोक्यावरचे सगळे केस जातात. अशा लोकांसाठी विग बनवता यावा म्हणून आपले केस दान करता येतात हे किरण गीते या तरूण मुलीला समजलं आणि तिने डोक्यावरचे सगळे केस दान केले. स्वतः किरणच सांगतेय तिची गोष्ट.
कॅन्सरविरोधात उपचार घेताना केमोथेरपीमुळे डोक्यावरचे सगळे केस जातात. अशा लोकांसाठी विग बनवता यावा म्हणून आपले केस दान करता येतात हे किरण गीते या तरूण मुलीला समजलं आणि तिने डोक्यावरचे सगळे केस दान केले. स्वतः किरणच सांगतेय तिची गोष्ट......